bedana market tasgoan दिवाळीनंतर तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत बेदाणा सौदे जोरात सुरू झाले असून, पहिल्याच दिवशी १४,६५८ बॉक्स म्हणजेच सुमारे २२० टन बेदाण्याची आवक झाली. ...
Maize Market : सरकारकडून मक्याचा हमीभाव २४०० रुपये जाहीर झाला असला तरी, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना बाजारात केवळ १२०० ते १३०० रुपयांचा दर मिळतोय. सोयाबीनलाही हमीभावाच्या हजार रुपयांनी कमी दरावर खरेदी होत आहे. शासनाची निष्क्रियता आणि व्यापाऱ्यांची लूट याम ...
जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार आवार ओतूर येथे गुरुवारी बाजारच्यानिम्मित कांद्याची ३४,८३२ पिशवीची आवक झाली आहे, अशी माहिती जुन्नर बाजार समितीचे सभापती यांनी सांगितले. ...
Soybean Market Update : वाशिम बाजार समितीत सोयाबीनने ऐतिहासिक झेप घेतली आहे. बिजवाई सोयाबीनला प्रतिक्विंटल तब्बल ८ हजार ४३० रुपये इतका विक्रमी दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. केवळ एका दिवसात हजार रुपयांची वाढ झाल्याने व्यापाऱ्यांम ...
यावर्षी आटपाडीच्या कार्तिक यात्रेत सुमारे १,२०० पेक्षा अधिक शेळ्या आणि मेंढ्या दाखल झाल्याने पशुपालक आणि व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. ...
Soybean Kharedi : राज्यातील शेतकऱ्यांना हमीभावाचा दिलासा मिळण्याआधीच नवीन संकट उभं राहिलं आहे. सोयाबीन खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू असली, तरी अनेक शेतकऱ्यांचे अंगठ्याचे ठसे उमटत नसल्याने प्रक्रिया अडकली आहे. ज्येष्ठ शेतकऱ्यांना याचा सर्वाधिक त्रास हो ...
Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर (Soybean Arrival) ...