शेतीत रासायनिक खतांच्या वापराचा अतिरेक झाला असताना खलाटी (ता.जत) येथील तरुण शेतकरी सज्जन लक्ष्मण शिंदे यांनी खडकाळ माळरानावर दहा वर्षांपासून सेंद्रिय शेती करीत आहे. ...
उन्हाळ्यात आंब्याचा हंगाम सुरू असला, तरी पावसाळ्याच्या आगमनापूर्वी गृहिणी लोणच्याची तयारी जोरात करीत आहेत. त्यामुळे सध्या बाजारात लोणच्याच्या कैरीसाठी मोठी मागणी आहे. ...
Cotton Market : चालू खरीप हंगामात मध्यम कापसाला ७,१२१ रुपये, लांब धाग्याच्या कापसासाठी ७,५२१ रुपये हमीदर शासनाने जाहीर केलेले आहेत. तथापि कापसाचा हंगाम संपला, शेतकऱ्यांकडचा १० टक्के वगळता सर्व कापूस विक्री झाला आहे, असे असताना शेतकऱ्यांना हमीदर मिळाल ...
Kanda bajar bhav : काही दिवसांपूर्वी कांदा आणि लसूणला चांगला भाव मिळत होता. परंतु, नजीकच्या काळात नवीन कांदा आणि लसूण निघाल्याने बाजारात आवक वाढली. त्यामुळे भावही कोसळले आहे. वाचा सविस्तर (Kanda bajar bhav) ...
सरासरी पाहिले तर कांदा १० रुपये किलोने विकला जात आहे. मागील पंधरा दिवसांपूर्वी शेतकऱ्याला चांगला दर मिळत होता. आता मात्र त्याच कांद्याने अक्षरशः शेतकऱ्याच्या डोळ्यातून पाणी यायला भाग पाडले आहे. ...
Wheat Market Update : राज्यात आज सोमवार (दि.२४) रोजी एकूण २२०२२ क्विंटल गहू आवक झाली होती. ज्यात १०० क्विंटल १४७, ३९५ क्विंटल २१८९, ८ क्विंटल बन्सी, २९५ क्विंटल हायब्रिड, १७०९५ क्विंटल लोकल, ४१२९ क्विंटल शरबती गव्हाचा समावेश होता. ...