Cotton Market : कापसाच्या भावात जोरदार घसरण झाली आहे. शेतकरी आपल्या मेहनतीचे फळ मिळविण्यात अडचणीत आहेत. व्यापाऱ्यांकडून ओलावा दाखवत दर कमी केल्याने भाव ३ हजार ५०० ते ५ हजार प्रती क्विंटल एवढे राहिले आहेत. शेतकरी संघटना हमीभावाची अंमलबजावणी करण्याची म ...
Tur Bajar Bhav : राज्याच्या तूर बाजारात आज बुधवार (दि.०१) ऑक्टोबर रोजी एकूण ५७९४ क्विंटल तुरीची आवक झाली होती. ज्यात ४३६३ क्विंटल लाल, ४२ क्विंटल लोकल, २१४ क्विंटल पांढऱ्या वाणांच्या तुरीचा समावेश होता. ...
Dasara Zendu Price Hike: राज्यात अतिवृष्टीमुळे फुलशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे दसरा सणाला विशेष मागणी असलेल्या झेंडूच्या फुलांची बाजारातील आवक घटल्याने झेंडूच्या दराने शंभरी ओलांडली आहे. ...
यंदाच्या हंगामात महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघाला (पणन) कापूस खरेदीसाठी परवानगी देण्याचा निर्णय केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाने घेतला आहे. त्यामुळे भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) लवकरच 'पणन' सोबत करार करण्याची शक्यता आहे. ...
खरीप हंगामातील उडीदाचे चित्र यंदाही बिकटच दिसत आहे. सध्या बाजारात उडीदाची आवक सुरू झाली आहे, पण दर्जा समाधानकारक नसल्याचे कारण पुढे करत व्यापाऱ्यांनी बाजार समितीमध्ये दर खाली खेचले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीत आणखी वाढ झाली आहे. ...
Banana Market : केळीच्या बाजारभावाने शेतकऱ्यांना मोठा धक्का दिला आहे. काही महिन्यांपूर्वी २१०० रुपयांपर्यंत पोहोचलेले भाव आज अवघे ४०० ते ७०० रुपयांवर आले आहेत. उत्पादन खर्च प्रचंड असताना उत्पन्न तुटपुंजे मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. दुसरीकडे ...