Kanda Market Update खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये हिरवी मिरची, टोमॅटो, कांदा व लसणाची प्रचंड आवक झाली. ...
Soybean & Maize Market Rate : सोयाबीन पेंड आणि मका या दोन्हींचा कोंबड्यांचे खाद्य म्हणून वापर केला जातो; परंतु असंख्य शेतकऱ्यांनी सलग अनेक वर्षे सोयाबीनच पिकवल्यामुळे त्यातील पौष्टिक मूल्य काहीसे कमी झाले आहे. ...
Farmer Success Story : अर्धापूर तालुक्यातील खैरगाव (म.) येथील गोविंद बालाजी लांडे या युवा शेतकऱ्याने पारंपरिक शेतीला फाटा देत मागील वर्षभरापासून फळ शेती करण्यास सुरुवात केली अन् पहिल्याच वर्षी शेतकऱ्याचे नशीबच चमकले. याच माध्यमातून या शेतकऱ्याने लाखो ...
Vegetable Market Rate : यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत काही जातीच्या मिरचीला अधिक भाव आहे. यात काळी मिरची गेल्या वर्षी ६० तर, यंदा ८० रुपये प्रतिकिलो विक्री होत आहे. तर शिमला स्वस्त झाली. ...
Tur Kharedi : नाफेडचं हमीभाव केंद्र सुरु करून शेतकऱ्यांना आधार देण्याचा सरकारचा प्रयत्न कागदावरच उरला आहे. सेलू तालुक्यातील ३३८ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करूनही केवळ ७३ शेतकऱ्यांनीच तूर विक्री केली. जाणून घ्या सविस्तर(Tur Kharedi) ...
Sugar Quota 2025 केंद्र सरकारने जून महिन्यातील साखर विक्रीचा कोटा जाहीर केला आहे. देशातील साखर कारखान्यांसाठी २३.५० लाख टन साखर विक्री करता येणार आहे. ...