Makka Kharedi : मेळघाटातील आदिवासी शेतकऱ्यांवर मका खरेदीचे संकट कोसळले आहे. खरेदी केंद्र तब्बल ६० किमीवर मंजूर, त्यात फक्त १२ क्विंटल प्रतिहेक्टर इतकी मर्यादा उत्पादन ३०-४० क्विंटल असताना ही मर्यादा शेतकऱ्यांना अन्यायकारक ठरत आहे. वाहतूक खर्च, वेळ आण ...
ऊसतोड मजूर सहकुटुंब गोदाकाठ भागात दाखल झाले आहेत. त्यामुळे आता दिवाळीनंतर ही गावे या मजुरांनी गजबजून गेली आहेत. पुढील काही महिने या मजुरांचा मुक्काम याच परिसरात राहणार असल्याने या गावांतील आर्थिक उलाढाल वाढण्यास मदत होऊन बाजारपेठा फुलल्या आहेत. ...
कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर रब्बीची पेरणी पूर्ण झाली आहे. रब्बी हंगामात जिल्ह्यात २ लाख ५० हजार हेक्टरपर्यंत पेरणी होते. मात्र यंदा यात वाढ होऊन ३ लाख ५० हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी ...
बहुप्रतीक्षित धान खरेदीचे निर्देश मिळाले. ज्यात भंडारा जिल्ह्याच्या ७ तालुक्यात २२४ आधारभूत केंद्रातून शेतकऱ्यांचे २०२५-२६ करिता आधारभूत मूल्यांतर्गत खरेदीचे आदेश जिल्हाधिकारी सावंत कुमार व पणन अधिकारी यांनी दिले. ...
Banana Market Rate : गेल्या आठवड्यात केळीच्या बाजारभावात मोठी घसरण झाली असून, केळीला प्रति किलो केवळ २ ते ३ रुपये एवढाच भाव मिळत आहे. ही मागील तीन वर्षातील सर्वात नीच्चांकी किंमत असल्याने शेतकरी हताश झाले आहेत. शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांच्या विनवण्या कर ...
Halad Market : हिंगोलीच्या संत नामदेव हळद मार्केट यार्डात गेल्या चार दिवसांपासून दरात सातत्याने वाढ होत आहे. हळदीला क्विंटलमागे तब्बल ४०० ते ५०० रुपयांची वाढ मिळाल्याने घसरत्या भावामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळू लागला आहे. आवक कमी ...