सीसीआयने कापूस खरेदीचा मुहूर्त तूर्त काढलेलाच नाही. त्यामुळे शेतकरी केंद्र कधी सुरू होणार या वाटेकडे डोळे लावून बसले आहेत. (cotton collection center) ...
सरकारने राज्यात एकूण २१० साेयाबीन (Soybean) खरेदी केंद्र सुरू करण्याची घाेषणा सप्टेंबरमध्ये केली हाेती. ही केंद्र १५ ऑक्टाेबरपासून सुरू केली जाणार हाेती. ती अद्यापही सुरू करण्यात आलेली नाहीत. याबाबत नाफेड (Nafed) व एनसीसीएफचे (NCCF) अधिकारी बाेलायला ...
आज राज्याच्या तेहतीस बाजार समितीत (Market Yard) एकूण ५०४४७ क्विंटल लाल, उन्हाळ, लोकल, पांढरा, पोळ कांद्याची आवक झाली होती. ज्यात सर्वाधिक लाल कांदा (Red Onion) ३१९० क्विंटल पारनेर (Parner) बाजार समितीत तर येवला (Yeola) आणि पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon ...
दौंड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारात कांद्याची आवक कमी झाल्याने बाजारभाव वाढले आहेत. दरम्यान, जुना कांदा प्रतिकिलो ६६ रुपये, तर नवीन कांद्याला प्रतिकिलो ४५ रुपये भाव मिळाला. ...