राज्यात आज १५८९८ क्विंटल सोयाबीनची (Soybean) आवक झाली होती. ज्यात सर्वाधिक आवक अकोला ४९९६ क्विं., मूर्तीजापुर ३८०० क्विं., सिंदी (सेलू) २१६० क्विं., आवक होती. ...
सोयाबीन हमी केंद्र खरेदी प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. केंद्राने आता शेतकऱ्यांची परवड थांबवण्यासाठी एक उपाय शोधून काढला आहे. काय आहे उपाय ते वाचा सविस्तर (Soybean Nafed Center) ...
आज शुक्रवार (दि.०८) राज्यात सर्वाधिक उन्हाळ कांदा (Summer Onion) आवक नाशिक (Nashik) जिल्ह्यात बघावयास मिळाली. ज्यात ४१५० क्विंटल कळवण, ३००० क्विंटल पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon Baswant) तर २००० क्विंटल आवक येवला बाजारात होती. आज उन्हाळ कांद्याची नाशिक ...
यंदा राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी, कांदा आवक ५० टक्के घटली. त्यामुळे जुन्या कांद्याने उच्चांकी दर गाठला आहे. ...
ताज्या भाज्या आणि त्यापासून प्रक्रिया केलेल्या पदार्थाच्या निर्यातीसाठी असणारी बाजारपेठ ही फार मोठी असून आज होत असलेल्या निर्यातीच्या पाचपट निर्यात करण्यास वाव आहे. ...
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये रेशीम कोषांची विक्रमी आवक होत आहे. त्यामुळे आता रेशीम उत्पादक शेतकरी मालामाल होणार आहे. काय मिळतोय बाजारात भाव ते वाचा सविस्तर (Silk Cocoon Market) ...
सीसीआयने कापूस खरेदीचा मुहूर्त तूर्त काढलेलाच नाही. त्यामुळे शेतकरी केंद्र कधी सुरू होणार या वाटेकडे डोळे लावून बसले आहेत. (cotton collection center) ...