नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव उपबाजारात शनिवारी (दि.९) झालेल्या लिलावात गावरान कांद्याच्या एक-दोन वक्कलसाठी सहा हजार सहाशे रुपयांचा भाव मिळाला. ...
यंदा खरीप हंगामात सोयाबीन, उडीद, मूग उत्पादन चांगले निघाले. मात्र, शासनाचे हमीभाव खरेदी केंद्र सुरू न झाल्यामुळे शेतकऱ्यांनी कवडीमोल दराने मालाची विक्री केली. ...
राज्यात आज एकूण १३६३२ क्विंटल मका (Maize) आवक झाली होती. ज्यात धुळे, छत्रपती संभाजीनगर, भोकरदन, कर्जत (अहमहदनगर), यावल आदी ठिकाणी पिवळी तर अमरावती, जलगाव - मसावत, पुणे, वडूज या ठिकाणी लाल मका आवक होती. ...
आज शनिवार (दि.०९) रोजी राज्यात दहा बाजार समित्या (Market Yard) मिळून एकूण १०८१५ क्विंटल उन्हाळ कांद्याची (Summer Onion) तर नऊ बाजार समित्यात ५१४६३ क्विंटल लाल कांद्याची (Red Onion) आवक झाली होती. यासोबतच दोन बाजार समितीत १७२३ क्विंटल पांढऱ्या कांद्या ...
Agricultural Value Chains Development : भारत देशात अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी आणि इतर कृषीमाल उत्पादक आधुनिक एकात्मिक मूल्य साखळीमध्ये त्यांच्या परिस्थितीनुसार कशा प्रकारची भूमिका बजावतात हे पाहणे अत्यंत महत्वाचे आहे. ...