लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाजार

बाजार

Market, Latest Marathi News

Paddy MSP : भाताला हमीभाव जाहीर; विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी आवश्यक - Marathi News | Paddy MSP : Guarantee price announced for paddy Online registration required for sale | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Paddy MSP : भाताला हमीभाव जाहीर; विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी आवश्यक

Paddy MSP रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले भात शासनाकडून हमीभाव देऊन खरेदी करण्यात येते. यावर्षी भाताला प्रति क्विंटल २३०० रुपये दर जाहीर झाला आहे. ...

Market yard close : २४ नोव्हेंबरपर्यंत कारंजा, रिसोड बाजार समितीचे व्यवहार राहणार बंद - Marathi News | Market yard close :Karanja, Risod Bazar Committee will be closed till November 24 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Market yard close : २४ नोव्हेंबरपर्यंत कारंजा, रिसोड बाजार समितीचे व्यवहार राहणार बंद

Market yard close : विधानसभा निवडणुकीसाठी आज (२० नोव्हेंबर) रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीच्या कामकाजासाठी कारंजा बाजार समितीमधील यार्ड २ मधील परिसर अधिग्रहित करण्यात आला आहे. (Market yard close) ...

Kanda Bajar Bhav : कोल्हापूर बाजार समितीमध्ये जुन्या कांद्याची उसळी.. कसा मिळतोय बाजारभाव - Marathi News | Kanda Bajar Bhav : Old onion market price increase in kolhapur market committee How is the market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajar Bhav : कोल्हापूर बाजार समितीमध्ये जुन्या कांद्याची उसळी.. कसा मिळतोय बाजारभाव

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी जुन्या कांद्याचे उसळी घेतली होती. चांगल्या प्रतीचा जुना कांदा प्रतिकिलो ५५ ते ६२ रुपये, तर नवीन कांदा ४५ ते ५० रुपयांपर्यंत पोहचला होता. ...

Maize Bajar Bhav : सटाणा बाजारात हायब्रीड मक्याची आवक सर्वाधिक ; काय मिळाला दर ते वाचा सविस्तर - Marathi News | Maize Bajar Bhav: Inflow of hybrid maize in Satana market is highest; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maize Bajar Bhav : सटाणा बाजारात हायब्रीड मक्याची आवक सर्वाधिक ; काय मिळाला दर ते वाचा सविस्तर

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये मक्याची आवक किती झाली आणि त्याला सर्वसाधारण दर हा काय मिळाला ते वाचा सविस्तर (Maize Bajar Bhav)   ...

Soybean Bajar Bhav : सोयाबीनच्या माहेर घरात किती झाली आवक ; काय मिळाला दर ते वाचा सविस्तर - Marathi News | Soybean Bajar Bhav : How much is the arrivals of Soybean in latur market? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Bajar Bhav : सोयाबीनच्या माहेर घरात किती झाली आवक ; काय मिळाला दर ते वाचा सविस्तर

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक किती झाली आणि त्याला काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर (Soybean Bajar Bhav) ...

Soybean halad Market : सोयाबीन व हळदीची आवक झाली कमी; दर काही केल्या वाढेनात - Marathi News | Soybean Halad Market : Inflow of soybeans and turmeric decreased; Rates will not increase | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean halad Market : सोयाबीन व हळदीची आवक झाली कमी; दर काही केल्या वाढेनात

सोयाबीन व हळदीचे दर वाढत नसल्यामुळे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोंढ्यात शेतीमालाची आवक कमी झाल्याचे पाहावयास मिळत आहे. (Soybean halad Market) ...

Cotton market : कापसाचा दर १२ वर्षांपासून इतक्या हजारांवरच स्थिरावले...! - Marathi News | Cotton market : Cotton Market price not changed in last 12 years | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Cotton market : कापसाचा दर १२ वर्षांपासून इतक्या हजारांवरच स्थिरावले...!

मागील एक तपापासून दर सात हजारांवरच स्थिरावले आहेत. केंद्र सरकारने २०२४-२५ या वर्षासाठी कापसाच्या हमीभावात अपेक्षित वाढ केली नाही. यंदा काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर (Cotton Market) ...

Market yard close : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ८ कृउबा, १४ आठवडी बाजार बुधवारी राहणार बंद; धान्याची २५ कोटींची उलाढाल राहणार ठप्प - Marathi News | Market yard close : 8 Market Yard in Chhatrapati Sambhajinagar district, 14 weekly markets will remain closed on Wednesday; The turnover of 25 crores of grain will be stopped | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Market yard close : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ८ कृउबा, १४ आठवडी बाजार बुधवारी राहणार बंद; धान्याची २५ कोटींची उलाढाल राहणार ठप्प

बुधवारी (२० नोव्हेंबर) रोजी मतदान आहे. या दिवशी जिल्ह्यातील ८ कृषी उत्पन्न बाजार समित्या व १४ आठवडी बाजार बंद ठेवण्यात येणार आहे. (Market yard close) ...