खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट मध्ये कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्यातील बेळगाव येथून रताळ्याची ६० टन इतकी उच्चांकी आवक झाली. ...
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी कांद्याला प्रतिक्विंटल ७२०० रुपयांचा दर मिळाला. एका दिवसामध्ये ४५४ ट्रक कांद्याची आवक होती. येणाऱ्या काळात आवक आणखी वाढण्याची शक्यता आहे. ...
IYC 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे जागतिक सहकार परिषद २०२४ चे उद्घाटन केले. पंतप्रधानांनी यावेळी संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ चा देखील प्रारंभ केला. ...
Today Soybean Market Rate : राज्यात आज सोमवार (दि.२५) मराठवाड्यातून सर्वाधिक सोयाबीन आवक झाली होती. ज्यात लातूर बाजारात १८७३६ क्विंटल पिवळा सोयाबीनची आवक होती. तर अमरावती येथे ८८३८, कारंजा येथे ८०००, हिंगणघाट येथे ५५२९ आवक होती. ...
Today Maize Market Price of Maharashtra : राज्यात आज सोमवार (दि.२५) रोजी हायब्रिड, लाल, पिवळी, नं.१, नं.२ अशा वाणांच्या मकाची आवक झाली होती. ज्यात सर्वाधिक आवक येवला -आंदरसूल येथे १५००० क्विंटल, मोर्शी ८००० क्विंटल, दोंडाईचा ६१०७ क्विंटल होती. ...
Today Onion Market Rate of Maharashtra : राज्यात आज सोमवार (दि.२५) रोजी ७४२१४ क्विंटल कांद्याची आवक होती. ज्यात ५२५० क्विंटल उन्हाळ, २८९०४ क्विंटल लाल, १४२६६ क्विंटल लोकल, ६३३ क्विंटल नं.१, २००० क्विंटल पांढरा, ३५०० क्विंटल पोळ कांद्याचा समावेश होता. ...
परतीच्या पावसामुळे बाबरा परिसरात कापूस पिकाचे (Cotton Crop) नुकसान झाले. त्यामुळे उत्पादनही घटले. तर, दुसरीकडे कापसाला प्रति क्विंटल ७ हजारांपेक्षा अधिक भाव मिळत नाही. मात्र, कापूस वेचणीसाठी मजुरांना प्रति क्विंटल १५०० ते १७०० रुपये द्यावे लागत आहेत ...