केंद्र सरकारने २०२४-२५ च्या हंगामासाठी सोयाबीन आणि कापसाला हमीभाव जाहीर केला आहे. परंतू शेतकऱ्यांना योग्य दर मिळण्याची अपेक्षा आहे. (Cotton Market) ...
मोडनिंब येथील बोरांना गुजरात आणि राजस्थानमधून मोठी मागणी होत आहे. दर आठवड्याला पाच ट्रक बोरे परराज्यात जात आहेत. सध्या प्रतिकिलो १८ ते २० रुपये दर मिळत असल्याचे सांगण्यात आले. ...
शासनाने प्रतिक्विंटल ३ हजार ४०० रुपये एफआरपी जाहीर केली आहे. एफआरपीच्या रकमेतून वाहतूक खर्च वजा केला जातो. परंतु, हा खर्चही अद्याप निश्चित करण्यात आलेला नाही. ...
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार व उपबाजारात मक्याच्या ३५ हजार पिशव्यांची आवक झाली झाली आहे. प्रति क्विंटलला २ हजार २५१ रुपये दर मिळून ५ कोटी ५० लाख रुपयांची उलाढाल झाली आहे. ...
साखर कारखान्यांचा हंगाम सुरू झाला तोपर्यंत घाऊक बाजारातील साखरेच्या दरात घसरण सुरू झाली आहे. गेल्या दोन आठवड्याच्या तुलनेत प्रतिक्विंटल दोनशे रुपयांनी दर कमी झाल्याने साखर कारखान्यांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. ...