वाढत्या थंडीत आरोग्याला बाजरीची भाकरी पोषक मानली जाते. त्यामुळे सध्या बाजरीची मागणी वाढली आहे. परिणामी तुलनेने चांगल्या दर्जाची बाजरी बाजारात गव्हापेक्षा अधिक महाग असल्याचे चित्र आहे. ...
देवगड तालुक्यातील कुणकेश्वर वरचीवाडी येथील आंबा बागायतदार नामदेव चंद्रकांत धुरी व राजाराम चंद्रकांत धुरी या दोन बंधूनी आपल्या आंबा बागेतील हापूस आंब्याच्या पहिल्या दोन पेट्या सांगली येथील एमएबी मार्केटला पाठविल्या. ...
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये वाटाणा, हिरवी मिरची व टोमॅटोची आवक कमी झाली. पालेभाज्यांची आवक भरपूर वाढली. एकूण उलाढाल ६ कोटी ६० लाख रुपये झाली. ...
कडेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर आता आर्थिक संकट उभे ठाकले आहे. आले पिकाच्या दरात मोठी घट झाल्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल विकण्यासाठीदेखील संघर्ष करावा लागतो आहे. ...
कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदाच्या हंगामातील लाल तुरीला प्रतिक्विंटल उच्चांकी १० हजार रुपयांचा दर मिळाला. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवार, दि.२९ नोव्हेंबर रोजी २५ क्विंटल तुरीची आवक झाली होती. ...