Soybean Market :अमेरिका, ब्राझीलमध्ये या देशात सोयाबीनचे बंपर उत्पादन झाले आहे त्यामुळे यंदा दर वाढण्याची आशा धुसर झाली आहे. त्याचा काय परिणाम होईल ते वाचा सविस्तर ...
आष्टा (ता. वाळवा) येथील तरुण शेतकऱ्याने आधुनिक पद्धतीने मिरचीची लागवड करून २५ गुंठ्याच्या क्षेत्रात चार लाखांचे उत्पन्न मिळणार आहे. हिरव्या मिरचीची तोडा अजून सुरू असल्याचे प्रगतशील युवा शेतकरी प्रणव शिंदे यांनी सांगितले. ...