Tur Market Rate Of Maharashtra : राज्यात आज सोमवार (दि.२७) रोजी एकूण २६,२७७ क्विंटल तुरीची आवक झाली होती. ज्यात २००६ क्विंटल गज्जर, १८,४०६ क्विंटल लाल, १२२४ क्विंटल पांढरा, ९३५ क्विंटल लोकल तुरीचा समावेश होता. ...
Today Onion Market Rate Of Maharashtra : राज्यात आज सोमवार (दि.२७) रोजी एकूण १२३,५५३ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात ९९ क्विंटल हालवा, ६३,४५८ क्विंटल लाल, २१,५०९ क्विंटल लोकल, २०० क्विंटल पांढरा, १९,८०० क्विंटल पोळ कांद्याचा समावेश होता. ...
Goat Farming : शेळीपालन हा ग्रामीण भागातील महत्त्वाचा व्यवसाय असून विशेषत: महाराष्ट्रात शेतीबरोबर शेळीपालनास अनन्यसाधारण महत्त्व आहे. याच अनुषंगाने शेळीपालनांस चालना देण्यासाठी राज्य सरकारकडून विविध योजना देखील राबवल्या जातात. ...
Farmer Success Story : लोहारा तालुक्यातील धानुरी येथील एका तरुण शेतकऱ्याने एक एकर पत्ताकोबीतून आतापर्यंत एक लाख रुपयाचे उत्पन्न घेतले. असून अजून दीड लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. यामुळे या एक एकर कोबीमध्ये या शेतकऱ्याला अडीच लाख रुपये उत्पन्न मिळणा ...
Vegetable Market Rate Update : मागील आठवडाभरापासून नांदेड बाजारपेठेत टोमॅटोसह कोबी, वांगे, मिरची आदी फळ भाज्यांचे दर चांगलेच कोसळले आहे. त्यामुळे फळ भाजी उत्पादक शेतकरी चांगलेच अडचणीत आल्याचे दिसून येत आहे. ...
CCI Cotton Kharedi : गंगापूर तालुक्यात यंदाच्या कापूस खरेदी हंगामात शनिवार (दि. २५) पर्यंत गंगापूर व लासूर कृषी उत्पन्न बाजार समितींतर्गत असलेल्या भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) ५ केंद्रांवर ९६ हजार १९५ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. ...
३० डिसेंबर ते ३० जानेवारीपर्यंत पौष महिना असल्याने तारखा असूनही लग्नकार्ये झाली नाहीत. मात्र, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात मोठ्या तारखा असल्याने इकडे बाजारात विक्रीसाठी सोयाबीन, तूर, मूग, हरभरा व इतर धान्यांची आवक वाढली आहे. ...