लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाजार

बाजार

Market, Latest Marathi News

हापूस बाजारात आला, दर 7 ते 12 हजार, वाशी मार्केटमध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरीतील आंबा दाखल - Marathi News | hapus mango has come to the market, priced at 7 to 12 thousand, mangoes from Sindhudurg and Ratnagiri have entered the Vashi market | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :हापूस बाजारात आला, दर 7 ते 12 हजार, वाशी मार्केटमध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरीतील आंबा दाखल

सोमवारी ५० पेट्या, मंगळवारी १०० पेट्या विक्रीसाठी आल्या. सध्या आंबा पेटीला ७ हजार ते १२ हजार रुपये दर मिळत आहे. ...

CCI's Cotton Procurement : अमरावतीत स्टॉक फुल्ल; 'सीसीआय'ची खरेदी मंदवण्याचे काय आहे कारण वाचा सविस्तर - Marathi News | CCI Cotton Procurement : latest news Stocks are full in Amravati; Read in detail what is the reason for slowing down the procurement of 'CCI' | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अमरावतीत स्टॉक फुल्ल; 'सीसीआय'ची खरेदी मंदवण्याचे काय आहे कारण वाचा सविस्तर

CCI's Cotton Procurement : 'सीसीआय'द्वारा (CCI) जिल्ह्यात दोन महिन्यांपासून कापसाची खरेदी होत आहे. यासाठी त्यांनी स्थानिक जिनिंगसोबत (Ginning) करार केले. परंतू गेल्या काही दिवसांपासून कापसाची खरेदी मंदगतीने सुरू आहे काय आहे कारण ते वाचा सविस्तर ...

Sankeshwari Mirchi : नांदेडच्या शेतकऱ्यांनी लावली संकेश्वरी मिरची; घेतले एकरी ८ क्विंटल उत्पादन - Marathi News | Sankeshwari Mirchi : Nanded farmers planted Sankeshwari chilli; got 8 quintals of production per acre | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sankeshwari Mirchi : नांदेडच्या शेतकऱ्यांनी लावली संकेश्वरी मिरची; घेतले एकरी ८ क्विंटल उत्पादन

नांदेड जिल्ह्यातील रोही-पिंपळगाव येथील काही शेतकऱ्यांनी एकत्र येऊन 'संकेश्वरी मिरची' या वाणाचे उत्पादन घेतले आहे. ...

मुहूर्ताच्या हळदीला उच्चांकी २१ हजारांचा भाव, सांगलीत पहिल्या दिवशी चार हजार पोत्यांची आवक  - Marathi News | The highest price of Muhurta turmeric is 21 thousand Inflow of four thousand sacks in Sangli on the first day | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मुहूर्ताच्या हळदीला उच्चांकी २१ हजारांचा भाव, सांगलीत पहिल्या दिवशी चार हजार पोत्यांची आवक 

उत्पादनात घट येण्याचा व्यापाऱ्यांचा अंदाज ...

Reshim Kosh Market : बारामती रेशीम मार्केटमध्ये प्रतिकिलो कोषास मिळाला ७७० रुपये दर - Marathi News | Reshim Kosh Market : Baramati silk market gets Rs 770 per kg of silk cocoons | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Reshim Kosh Market : बारामती रेशीम मार्केटमध्ये प्रतिकिलो कोषास मिळाला ७७० रुपये दर

बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीचे रेशीम कोष मार्केटमध्ये कोषास प्रति किलोस रु. ७७०/- असा उच्चांकी दर मिळाला. ३० जानेवारी रोजी ४४५ किलो आवक होऊन किमान ४५० आणि सरासरी ७२० रुपये प्रति किलो दर निघाले. ...

पारंपरिक पिकांच्या तुलनेत बटाटा ठरला गेम चेंजर; ७० दिवसांत मिळाले लाख रुपयांचे उत्पन्न - Marathi News | Potato became a game changer compared to traditional crops; Income of one lakh rupees was earned in 70 days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पारंपरिक पिकांच्या तुलनेत बटाटा ठरला गेम चेंजर; ७० दिवसांत मिळाले लाख रुपयांचे उत्पन्न

Farmer Success Story : रब्बी हंगामात बटाट्याच्या एक एकर शेतीतून अवघ्या ७० दिवसांत कंकराळा येथील शेतकऱ्याने एक लाख रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. ...

Success Story : माळरानावरील पडीक जमिनीचे केले सोने; शिवराजरावांच्या कष्टाचे पपईने फेडले पांग सारे - Marathi News | Success Story: The fertile land in Malrana turned into gold; Shivrajrao's hard work was rewarded with papaya | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :माळरानावरील पडीक जमिनीचे केले सोने; शिवराजरावांच्या कष्टाचे पपईने फेडले पांग सारे

Farmer Success Story :उपलब्ध साधनांचा योग्य वापर करून पिके जोपासण्यासाठी कष्ट घेतले तर चांगले उत्पन्न मिळते, याची प्रचिती धर्मापुरी (ता. कंधार) येथील शिवराज इंगळे या युवा शेतकऱ्याने दाखवून दिली आहे. ...

साखर, सोन्याच्या भावाने गाठला उच्चांक; तूर, हरभरा, मका यामध्ये मात्र मंदी - Marathi News | Sugar, gold prices hit record high; tur, gram, maize see slowdown | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :साखर, सोन्याच्या भावाने गाठला उच्चांक; तूर, हरभरा, मका यामध्ये मात्र मंदी

Market Rate Update : केंद्र सरकारने फेब्रुवारीचा साखरेचा कोटा २२ लाख ५० हजार टन जाहीर करताच बाजारात साखरेच्या दराने उच्चांक गाठला आहे. सोयाबीनची मुदतवाढ तिसऱ्यांदा ६ फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे.  ...