तुरीच्या पिकाला चांगला दर मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना असताना तुरीचे बाजारात तब्बल तीन ते साडेतीन हजारांनी भाव कोसळल्याने शेतकऱ्यांतून चिंता व्यक्त होत आहे. ...
Harbhara Market Update : हिंगोली येथील बाजार समितीच्या मोंढ्यात नवा हरभरा विक्रीसाठी येत आहे. नवीन हरभऱ्याला प्रति क्विंटल काय भाव मिळतोय ते वाचा सविस्तर ...
Maval Rose for Valentine Day फेब्रुवारीत साजऱ्या होणाऱ्या 'व्हॅलेंटाइन डे' आणि प्रेम सप्ताहासाठी जगभरातील तरुणाई सज्ज झाली आहे. या प्रेमोत्सवासाठी मावळ तालुक्यातील गुलाबाच्या फुलांना मोठी मागणी आहे. ...
पारंपरिक पिकातून मिळत असलेल्या अत्यल्प उत्पादनामुळे अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड करून रात्रंदिवस कष्ट घेत मळा फुलविला; मात्र, तोडणी करून बाजारात येताच मिळत असलेल्या पाच-दहा रुपये दराने टोमॅटोची लालीच फिकी झाली. ...
CCI's Cotton Procurement : 'सीसीआय'द्वारा (CCI) जिल्ह्यात दोन महिन्यांपासून कापसाची खरेदी होत आहे. यासाठी त्यांनी स्थानिक जिनिंगसोबत (Ginning) करार केले. परंतू गेल्या काही दिवसांपासून कापसाची खरेदी मंदगतीने सुरू आहे काय आहे कारण ते वाचा सविस्तर ...