शेतकरी शेती करतोय म्हणजे जुगार खेळतोय. या जुगारात तो आपला घाम डावावर लावतो मात्र, तो सतत हरतोय. शेतकरी सर्व शक्ती पणाला लावून शेतातून निघणारे उत्पादन वाढवत आहे. ...
Today Onion Market Price Of Maharashtra : राज्यात आज रविवार (दि.१६) रोजी काही निवडक बाजार समित्यांमध्येच कांद्याची आवक बघावयास मिळाली. ज्यात चिंचवड वाणाच्या कांद्याची ४९३७ क्विंटल, लाल कांद्याची २१ क्विंटल, लोकल कांद्याची २१५६२ क्विंटल आवक झाली होती. ...
निर्यात द्राक्षांसाठी पोषक वातावरण आणि परदेशात चांगला दर मिळत असल्यामुळे दि. १४ फेब्रुवारी २०२५ पर्यंत जिल्ह्यातून २७२ कंटेनरमधून आतापर्यंत तीन हजार ६००.७१ टन द्राक्षांची निर्यात केली आहे. ...
Keli Niryat Solapur सोलापूर जिल्ह्यात वर्षभरात १५ लाख मेट्रिक टन केळीचे उत्पादन होत आहे. त्यापैकी ४० टक्के केळीची स्थानिक बाजारपेठेत व देशात विक्री होत आहे. ...
बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी, शुक्रवारी या दोन दिवसांत २३० क्विंटल बाजरीची आवक झाली. यामध्ये बाजरीला ३२५१ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजू हंगाम सुरू झाला असून या हंगामात काजू शेतकऱ्यांनी काजू बी कृषी उत्पन्न बाजार समितीचा परवाना असलेल्या विक्रेत्याला देऊन त्याची रीतसर पावती घ्यावी. ...