Maize Market Rate : राज्याच्या विविध बाजारात आज सोमवार (दि.२७) ऑक्टोबर रोजी एकूण १०,०८७ क्विंटल मका आवक झाली होती. ज्यात ३६ क्विंटल हायब्रिड, ३११० क्विंटल लाल, १५१८ क्विंटल लोकल, १६ क्विंटल नं.२, २५३२ क्विंटल पिवळ्या मकाचा समावेश होता. ...
हातातोंडाशी आलेला सोयाबीनचा घास अक्षरशः पावसाच्या पाण्यात वाहून गेला. जे काही शिल्लक राहिले, ते आता बाजारात कवडीमोल दरात विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. दिवाळीनंतर तरी भाववाढी होईल, अशी आशा होती. मात्र, पडते भाव कायम असल्याने शेतकऱ्यांच्या प ...
हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करणाऱ्या परवानधारक व्यापाऱ्यांची शेतकऱ्यांनी तक्रार केल्यास त्यांचा परवाना रद्द आणि दंडात्मक कारवाई होऊ शकते. जाणून घ्या सविस्तर माहिती. ...
हमी दराने कापूस विक्री करायची असल्यास शेतकऱ्यांनी कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (सीसीआय) कडे जाण्यापूर्वी किमान तीन दिवस आधी स्मार्टफोनद्वारे 'कपास किसान' या ॲपमधून स्लॉट बुक करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ...
केंद्र शासन प्रमाणित संस्थांकडून शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सेंद्रिय प्रमाणपत्रांची आता कृषी विभागाकडून कसून तपासणी केली जाणार आहे. या तपासणीत कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार आढळल्यास, संबंधित संस्थांवर कडक कारवाईसाठीचा अहवाल केंद्र शासनाला पाठवला जा ...