Soybean Market Update: मागील महिन्याच्या मध्यंतरापर्यंत ४ हजारांवर घसरलेल्या सोयाबीनच्या (Soybean) दरात मागील काही दिवसांत सुधारणा (Improving) होताना दिसत आहे. सोयाबीन आता ४ हजार ५०० च्या पार जाताना दिसत आहे. ...
Halad Market: मार्च एण्ड, नाणेटंचाई, गुढीपाडव्यामुळे गेल्या आठवडाभरापासून बंद असलेल्या बाजार समितीच्या संत नामदेव हळद मार्केट यार्डातील (Hingoli's market yard) व्यवहार ३ एप्रिलपासून पूर्ववत झाले. गुरूवारी हळदीची विक्रमी आवक (turmeric Record arrival) ...
Agriculture Success Story : दीर्घ काळ शेत रिकामे राहत असल्याचे बघून पपई मध्ये आंतरपीक म्हणून लागवड केलेल्या खरबूजने कोटमगाव बु. येथील अनिलरावांना पपई लागवडीच्या खर्चासह चांगला आर्थिक नफा मिळवून दिला आहे. ...
Today Onion Market Rate : राज्यात आज गुरुवार (दि.०३) रोजी एकूण १,०९,३३० क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात ३१,५६८ क्विंटल लाल, १९,४५४ क्विंटल लोकल, ३ क्विंटल नं.०१, २४५६ क्विंटल पांढरा, १५०० क्विंटल पोळ, ३१,११४ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. ...
Today Wheat Market Price : राज्यात आज गुरुवार (दि.०३) रोजी एकूण १४८८१ क्विंटल गहू आवक झाली होती. ज्यात ५५ क्विंटल १४७, ९२ क्विंटल २१८९, १०८ क्विंटल बन्सी, २२३ क्विंटल हायब्रिड, ११५२६ क्विंटल लोकल, २३९४ क्विंटल शरबती गहू वाणांचा समावेश होता. ...
Silkworms : बीड येथील रेशीम कोष खरेदी केंद्रात राज्यभरात रेशीम कोष उत्पादक शेतकरी रेशीम कोष (silkworms) घेऊन येतात. या बाजारात आतापर्यंतच सर्वाधिक रेशीम कोषांची आवक झाली. त्यामुळे या केंद्रातील आतापर्यंतची विक्रम आवक (arrival) झाली आहे. ...
"कल्पवृक्ष" महू झाड आदिवासी बांधवांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. महू झाडांची फुले गोळा करून त्यापासून विविध पदार्थ तयार करून त्यातून आदिवासी बांधवांना रोजगार मिळत आहे. ...