खते, वाढलेल्या औषधांच्या किमती, मशागतीचा खर्च, वाढती मजुरी यामुळे बाजारात द्राक्षे विक्रीसाठी नेणे परवडत नाही. परिणामी बेदाणा करण्याकडे कल वाढला आहे. बेदाणाला २५० ते ३०० रुपये दर मिळत आहे. ...
Mango Market इराण-अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अनिश्चितता वाढली असली, तरी मुंबईतील आंबा बाजारावर त्याचा थेट मोठा परिणाम अद्याप दिसून आलेला नाही. ...
शेतकरी फक्त उत्पादक राहिला तर नागवला जातो; पण तो जेव्हा स्वतः व्यापारी बनतो, तेव्हाच त्याच्या कष्टाला खरी किंमत मिळते, हे वालवड (ता. भूम) येथील एका तरुण शेतकरी तथा शिक्षकाने आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवले आहे. ...
Banana Market Rate : केळी उत्पादक शेतकऱ्यांनी केळीच्या दरात सातत्याने होत असलेल्या घसरणीविरोधात बुधवारी आंदोलन छेडले. मधुकर सहकारी साखर कारखान्याजवळ रास्ता रोको करत शेतकऱ्यांनी रस्त्यावर केळी फेकून संताप व्यक्त केला आणि प्रशासनाचे लक्ष वेधले. ...
Harbhara Kharedi : हरभऱ्याला हमी दर मिळावा म्हणून शेतकऱ्यांचा सरकारी खरेदीकडे कल वाढला होता. मात्र ३१ मार्चला नोंदणीची मुदत संपल्याने हजारो शेतकरी अडचणीत आले आहेत. आता शासनाकडून मुदतवाढ मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Harbhara Kharedi) ...
Mandhal Bail Bajar : शेतीचा हंगाम आला की बळीराजाची लगबग सुरू होते, पण सध्या चर्चा आहे ती नागपूर जिल्ह्यातील मांढळच्या बैलबाजाराची. इथे चक्क एका बैलजोडीची किंमत दीड लाखांच्या घरात पोहोचली आहे. फक्त स्थानिकच नाही तर जिल्ह्याबाहेरून आलेले व्यापारी आणि श ...