Sugar Industry : केंद्र सरकारने साखर उद्योगासाठी असलेल्या जुन्या आणि कालबाह्य नियमांचा आढावा घेत, आता साखर (नियंत्रण) आदेश २०२५ चा मसुदा तयार केला आहे. ...
गहू खरेदीचे अंदाजित उद्दिष्ट लक्षात घेतले तर केंद्रीय साठ्यात आतापर्यंत २०२५-२६ दरम्यान देशभरात गहू खरेदीने २५० लाख मेट्रिक टनांचा (LMT) महत्त्वपूर्ण टप्पा पार केला आहे. ...
White Jamun Fruits : आजवर आपण काळ्या-जांभळ्या रंगांची जांभूळ फळे पाहिली-खाल्ली आहेत परंतु अकलूज (जि. सोलापूर) येथे पांढऱ्या रंगाच्या जांभूळ शेतीचा जिल्ह्यातील पहिला प्रयोग यशस्वी झाला आहे. ...
Today Onion Market Rate : राज्यात आज गुरुवार (दि.०१) महाराष्ट्र दिनी एकूण १२,२०० क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात ३ क्विंटल लाल, ७० क्विंटल लोकल, ६५९१ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. ...
Sugarcane Juice : वाढत्या उन्हाच्या पाऱ्याबरोबरच उसाचे दरही कडाडले असून, रसवंतीचालक ऊस मिळविण्यासाठी भटकंती करीत आहेत. जागेवरच ७ हजार तर पोहोच ८ हजार रुपये प्रति मेट्रिक टन ऊस मिळत आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे उसाच्या रसाची मागणीबरोबरच ग्लासाचे दरही वध ...
Watermelon Market Rate Update : सध्या कलिंगडची दैनंदिन आवक वाढली आहे. या वाढत्या आवकमुळे कलिंगडच्या बाजारभावात मात्र लक्षणीय घसरण झाली आहे. दहा दिवसांपूर्वी ३० रुपये किलो असलेला भाव सध्या १० रुपये किलोप्रमाणे खाली आला आहे. ...
Agriculture Success Story : अलीकडच्या काळात शेतकरी पारंपरिक शेतीला बगल देत आधुनिक पद्धतीने शेती करत आहेत. वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांचा कल ऊस लागवडीकडे अधिक असल्याचे दिसत आहे. ...