Halad Market : ऐन सणासुदीच्या काळात हळद उत्पादक शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. हिंगोलीसह मराठवाड्यातील व्यापारी व अडत्यांनी २२ ऑगस्टपासून विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारल्याने हळदीची खरेदी-विक्री ठप्प झाली आहे. परिणामी शेतकऱ्यांना उसनवारी करून ...
Nagveli pan Market : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागवेली (विड्याचे पान) उत्पादक शेतकऱ्यांचा आनंद दुप्पट झाला आहे. यंदा बाजारपेठेत नागवेली पानांना विक्रमी भाव मिळत असून, दर तब्बल दुपटीने वाढले आहेत. गुजरातसह महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठांतून वाढत्य ...
हंगाम २०२५-२६ मध्ये केंद्र सरकारने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार राज्यात नाफेड व एनसीसीएफच्या वतीने पणन महासंघामार्फत राज्यात कडधान्य व तेलबियांची (मूग, उडीद, सोयाबीन व तूर) खरेदी करण्यात येणार आहे. ...
सध्या राज्यातील विविध भागांमध्ये मका पीक मुरघासासाठी योग्य अवस्थेत असून अनेक शेतकरी या पिकास थेट मुरघासासाठी देण्यास प्राधान्य देताना दिसत आहेत. (Maize crop status in Maharashtra 2025) ...
श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मोकळा कांदा बाजार पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी तसेच वाढीव वाराई रद्द करण्याच्या हेतूने शेतकरी संघटना, स्वतंत्र भारत पक्ष आणि शेतकरी महिला आघाडीच्या वतीने सहायक निबंधक श्रीरामपूर यांच्या कार्यालयासमोर आज मंगळवा ...