Onion Dubai Market दहिगाव बोलका परिसरातील काही शेतकऱ्यांनी एकत्र येऊन दहिगाव साई माउली फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीच्या माध्यमातून शेतात पिकवलेला निर्यातक्षम कांदा थेट दुबईला विक्रीसाठी पाठविला आहे. ...
Chiku Fruit Market: उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारे आणि ऊर्जा देणारे चिकू हे फळ आरोग्यदायी आणि चविष्ट असले तरी, यंदा आंबा, टरबूज आणि सफरचंदासारख्या फळांसह चिकूला बाजारात मागणी आहे. नागपुरात सध्या कर्नाटक, पुणे आणि नाशिकहून चिकूची आवक सुरू असून, सेंद ...
Tur Kharedi राज्यातील तूर उत्पादक शेतकरी व लोकप्रतिनिधी यांची मागणी लक्षात घेता नाफेड व एनसीसीएफ यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या तूर खरेदीची मुदत पंधरा दिवसांनी वाढवून मिळावी. ...
राज्यात सध्या खरीप हंगामाची तयारी सुरू असून सर्वत्र शेतजमिनींच्या नांगरणीची लगबग आहे. याच काळात एक मोठी समस्या समोर येते ती म्हणजे शेताच्या बांधांवरील वाद. ...