Apple Market : पहलगाम हल्ल्यानंतर वाघा बॉर्डर बंद झाल्याने एरवी पाकिस्तानमार्गे दाखल होणारे अफगाणी सफरचंद इराणहून समुद्रमार्गे भारतात दाखल होऊ लागले आहे. ...
अहिल्यानगर जिल्ह्याच्या नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव उपबाजारात शनिवारी (दि. १) मागील पंधरवड्याच्या तुलनेने कांद्याची आवक वाढली. तर श्रीरामपूर येथील बाजार समितीच्या मुख्य आवारात कांदा मार्केटमध्ये १३६०० गावरान कांदा गोणीची आवक झाली होती ...
Soybean Kharedi :'नाफेड' च्या केंद्रांवर सोयाबीन विक्रीसाठी बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन अनिवार्य करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप उसळला आहे. “सातबारा, शेतमाल, आधार असताना अंगठा कशासाठी?” असा थेट सवाल शेतकरी विचारत आहेत. (Soybean Kharedi) ...
वाखरी (ता. पंढरपूर) येथील पालखी तळावर भरलेल्या बाजारात पाच हजारांहून अधिक जनावरे दाखल झाली होती. यामध्ये सर्वाधिक संख्या बैलांची असून त्यानंतर गाईची आवक झाली आहे. मागील वर्षिच्या तुलनेत यंदा जनावरांची आवक वाढली असून जनावरांच्या किमतीसुद्धा वधारलेल्या ...
Vegetable Market : वादळी पावसामुळे खामगाव तालुक्यात भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पालक, मेथी, कोथिंबीर आणि टोमॅटो पिके सडल्याने बाजारात भाव कोसळले आहेत. दर फक्त ५ रुपये जुडीपर्यंत घसरल्याने शेतकरी निराश झाले आहेत. हवामान स्थिर ...
Halad Market : वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीला दरवाढीचा 'सोनेरी' स्पर्श मिळाला आहे. कांडी हळद प्रती क्विंटल १३ हजार ४०० रुपये तर गहू हळद १३ हजार ९०० रुपयांवर पोहोचल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले आहे. (Halad Market) ...