साहेब, डोळ्यादेखत ट्रॅक्टर, रोटा, पेरणी यंत्र, दोन दुचाकी वाहून गेल्या.. विहीर बुजली, कांदा वाहून गेला डाळिंबाची ४०० झाडे जमीनदोस्त झाली. घर पडले. आयुष्याची कमाई एका रात्रीत वाहून गेली. अशा शब्दांत व्यथा मांडताना करंजीतील मारुती क्षेत्रे या तरुण शेतक ...
Halad Market : खरीप हंगामात घेतलेल्या हळदीला वाशिमसह जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये उच्च दर मिळत आहेत. प्रतिक्विंटल ९ हजार ८०० ते ११ हजार ३५० रुपये इतका उच्चांक गाठल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचा वातावरण आहे. (Halad Market) ...
Kanda Market : उन्हाळी कांद्याचे भाव गेल्या महिन्यात तब्बल ६०० रुपयांनी घसरले आहेत. एप्रिल–मे महिन्यात काढणी करून चांगल्या भावाच्या आशेने साठवून ठेवलेला कांदा आता १,२०० रुपये प्रति क्विंटल भावाने विकावा लागत आहे. (Kanda Market) ...
गेल्या काही महिन्यांपासून कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली असून, चाळीत साठवलेला कांदा सडू लागण्याने शेतकरी त्रस्त आहेत. या घसरलेल्या कांदा भावाच्या निषेधार्थ संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी शनिवारी (दि.२०) नाशिक जिल्ह्यातील विविध रस्त्यावर उतरत रास् ...