Vasantdada Sugar Institute Padegaon : ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊसाची पंढरी समजले जाणारे पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र आता आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यात येणार आहे अशी ग्वाही राज्याचे कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिली. ...
यंदा शासनाने सोयाबीनसाठी हमीभाव ४,८९२ रुपये प्रतिक्विंटल जाहीर केला होता. मात्र, प्रत्यक्षात बाजारात सोयाबीनचे दर प्रतिक्विंटल चार हजार ३०० रुपयांवर गेले नाहीत. ...
Onion Seed Sell : कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अनुभवातून शिक्षण या प्रकल्पांतर्गत उत्पादित केलेले कांदा फुले समर्थ या वाणाच्या बियाण्यांची विक्री आज करण्यात आली. केवळ तीन तासांमध्ये चार लाख पाच हजार रुपयांच्या कांदा बियाण्यांची विक्री करण्या ...
MahaVistar AI : आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीत प्रभावी वापर करून शेतकऱ्यांचे निर्णय अधिक परिणामकारक करण्यासाठी कृषी विभागाने 'महाविस्तार ए.आय. ॲप' उपलब्ध करून दिले आहे. ...
अवकाळी पावसाच्या तडाख्याने पालेभाज्यांचे नुकसान झाले असून त्यामुळे आवक घटली आहे. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी मेथीची एक जुडी तब्बल ५६ रुपयाला तर कोथिंबिरीची जुडी चाळीस रुपयांना विकली गेली आहे. ...
Market Yard : मोंढा, मार्केट यार्डातील टिनशेडमध्ये व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या शेतमालाच्या थप्प्या पडून राहात असल्याने शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला शेतमाल टाकण्यासाठी जागा अपुरी पडत आहे. परिणामी, शेतकऱ्यांचा शेतमाल भिजण्याची शक्यता आहे. ...