लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाजार

बाजार, मराठी बातम्या

Market, Latest Marathi News

केळीच्या मार्केटमध्ये चढ-उतार; मागील पाच महिन्यांत केळीच्या बाजारभावात कसे झाले बदल? - Marathi News | Fluctuations in the banana market; How have banana market prices changed in the last five months? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :केळीच्या मार्केटमध्ये चढ-उतार; मागील पाच महिन्यांत केळीच्या बाजारभावात कसे झाले बदल?

Banana Market गेल्या महिनाभरात केळीच्या बाजारभावात मोठी घसरण झाली आहे. काही दिवसांपूर्वी प्रति क्विंटल २२०० ते २७०० रुपये क्विंटलने विकली जाणारी केळी आता फक्त १२०० ते १७०० रुपयांवर आल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. ...

Kapus Kharedi : दसऱ्याच्या मुहूर्तावर कापूस खरेदीला सुरुवात; शुभारंभीच दरात वाढ वाचा सविस्तर - Marathi News | latest news Kapus Kharedi: Cotton procurement begins on the occasion of Dussehra; Price hike at the very beginning Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दसऱ्याच्या मुहूर्तावर कापूस खरेदीला सुरुवात; शुभारंभीच दरात वाढ वाचा सविस्तर

Kapus Kharedi : लाडसावंगी येथे दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर खासगी कापूस खरेदीला सुरुवात झाली. यंदाच्या हंगामातील पहिल्याच दिवशी कापसाला तब्बल ९ हजार रुपयांचा दर मिळाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे. अतिवृष्टी आणि लागवडीत झालेली घट यामुळे दर ...

दसऱ्याच्या दिवशी राज्यात कांद्याला काय मिळतोय दर? वाचा आजचे कांदा बाजारभाव - Marathi News | What is the price of onion in the state on Dussehra? Read today's onion market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दसऱ्याच्या दिवशी राज्यात कांद्याला काय मिळतोय दर? वाचा आजचे कांदा बाजारभाव

Kanda Bajar Bhav : दसऱ्याच्या निमित्ताने राज्यातील काही बाजारात आज गुरुवार (दि.०२) ऑक्टोबर रोजी कांदा लिलाव बंद होता. तर लिलाव झालेल्या बाजारात आज एकूण २९४६७ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात ५३६ क्विंटल लोकल, १९३० क्विंटल नं.१, १६१० क्विंटल नं.२, ८ ...

Wheat, Tur Market Update : गहू, तूर मार्केट अपडेट : जाणून घ्या आजचे बाजारभाव वाचा सविस्तर - Marathi News | latest news Wheat, Tur Market Update : Know Today's Market prices, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गहू, तूर मार्केट अपडेट : जाणून घ्या आजचे बाजारभाव वाचा सविस्तर

Wheat, Tur Market Update : राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये गहू आणि तुरीला कसे दर मिळाले जाणून घ्या बाजारभाव सविस्तर (Wheat, Tur Market Update) ...

दसऱ्याच्या मुहूर्तावर नीरा बाजार समितीत आजपासून पहाटेचा बाजार सुरू; दररोज पहाटे ४ वाजता भरणार बाजार - Marathi News | On the occasion of Dussehra, the morning market will start at Neera Bazaar Committee from today; The market will be open every day at 4 am | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दसऱ्याच्या मुहूर्तावर नीरा बाजार समितीत आजपासून पहाटेचा बाजार सुरू; दररोज पहाटे ४ वाजता भरणार बाजार

नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने दसऱ्याच्या मुहूर्तावर बुधवारी (दि. १) शेतमाल विक्रीचा पहाटेचा बाजार सुरू करण्यात आला. बाजार समितीचे अध्यक्ष संदीप फडतरे यांच्या हस्ते काटा पूजन करून या बाजाराचे उ‌द्घाटन झाले. ...

Cotton Market : घामाचे मोल हरले; कापसाच्या दरांनी शेतकऱ्यांची बाजू मोडली वाचा सविस्तर - Marathi News | latest news Cotton Market: Sweat lost its value; Cotton prices broke the farmers' side. Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :घामाचे मोल हरले; कापसाच्या दरांनी शेतकऱ्यांची बाजू मोडली वाचा सविस्तर

Cotton Market : कापसाच्या भावात जोरदार घसरण झाली आहे. शेतकरी आपल्या मेहनतीचे फळ मिळविण्यात अडचणीत आहेत. व्यापाऱ्यांकडून ओलावा दाखवत दर कमी केल्याने भाव ३ हजार ५०० ते ५ हजार प्रती क्विंटल एवढे राहिले आहेत. शेतकरी संघटना हमीभावाची अंमलबजावणी करण्याची म ...

झेंडूच्या दराचे ‘सीमोल्लंघन’; किलोमागे विक्रमी ३०० रुपये भाव; दादर फूल मार्केटमध्ये खरेदीचा उत्साह कायम  - Marathi News | Marigold price 'crosses the line'; Record price of Rs 300 per kg; Buying enthusiasm continues in Dadar flower market | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :झेंडूच्या दराचे ‘सीमोल्लंघन’; किलोमागे विक्रमी ३०० रुपये भाव; दादर फूल मार्केटमध्ये खरेदीचा उत्साह कायम 

अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीचे मोठे नुकसान झाल्याने त्यांचा फुलांच्या शेतीलाही मोठा फटका बसला आहे. ...

ऑक्टोबरच्या प्रारंभी राज्यातील तूर बाजारात वाढ झाली आहे का? वाचा आजचे तूर बाजारभाव - Marathi News | Has there been an increase in the tur market in the state in the beginning of October? Read today's tur market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऑक्टोबरच्या प्रारंभी राज्यातील तूर बाजारात वाढ झाली आहे का? वाचा आजचे तूर बाजारभाव

Tur Bajar Bhav : राज्याच्या तूर बाजारात आज बुधवार (दि.०१) ऑक्टोबर रोजी एकूण ५७९४ क्विंटल तुरीची आवक झाली होती. ज्यात ४३६३ क्विंटल लाल, ४२ क्विंटल लोकल, २१४ क्विंटल पांढऱ्या वाणांच्या तुरीचा समावेश होता.  ...