सरकारने राज्यात एकूण २१० साेयाबीन (Soybean) खरेदी केंद्र सुरू करण्याची घाेषणा सप्टेंबरमध्ये केली हाेती. ही केंद्र १५ ऑक्टाेबरपासून सुरू केली जाणार हाेती. ती अद्यापही सुरू करण्यात आलेली नाहीत. याबाबत नाफेड (Nafed) व एनसीसीएफचे (NCCF) अधिकारी बाेलायला ...
आज राज्याच्या तेहतीस बाजार समितीत (Market Yard) एकूण ५०४४७ क्विंटल लाल, उन्हाळ, लोकल, पांढरा, पोळ कांद्याची आवक झाली होती. ज्यात सर्वाधिक लाल कांदा (Red Onion) ३१९० क्विंटल पारनेर (Parner) बाजार समितीत तर येवला (Yeola) आणि पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon ...
दौंड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारात कांद्याची आवक कमी झाल्याने बाजारभाव वाढले आहेत. दरम्यान, जुना कांदा प्रतिकिलो ६६ रुपये, तर नवीन कांद्याला प्रतिकिलो ४५ रुपये भाव मिळाला. ...
Gold Rates Today : चांदीच्या दरात 2748 रुपयांची घसरण झाली आहे. हा दर IBA चा असून यात GST चा समावेश करण्यात आलेला नाही. आज चांदी 90153 रुपये प्रति किलो दराने खुली झाली. ...
दिवाळी (Diwali) सणामुळे गेल्या आठ ते दहा दिवसांपासून बंद असलेल्या नाशिक (Nashik) जिल्ह्याच्या उमराणे (Umrane) येथील स्व.निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज पूर्ववत सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी नवीन लाल, उन्हाळी कांदा (Summer Onion) ...