Seetapal Market : बारुळच्या फळबागांमधून यंदा दररोज ३०० क्विंटल सीताफळे मुंबई, पुणे, हैदराबाद आणि इतर राज्यांत पाठवल्या जात आहेत. एका डालीला २०० ते ३०० रुपयांचा हमीभाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांच्या दिवाळीच्या चेहर्यावर आनंद आणि समाधान आहे.(Seetapal Mark ...
Akluj Horse Market: अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दिवाळी पाडवा घोडेबाजारात उत्तर प्रदेश, हरयाणा, बिहार, दिल्ली, बरेली, महाराष्ट्रातून मारवाड व पंजाबी नुक्रा जातीचे घोडे दाखल होऊ लागले आहेत. ...
Bijwai Soybean Market Update : सातत्याने झालेल्या मुसळधार पावसामुळे सोयाबीनच्या शेतांमध्ये पाणी साचले, झाडावरील शेंगांची कोंब फुटली आणि एकरी उत्पादन निम्म्याहून अधिक कमी झाले आहे. बाजारात जेमतेम मिळणारे भाव पाहता, शेतकरी दिवाळीच्या आनंदाऐवजी आर्थिक त ...
Nafed Onion : नाशिक जिल्ह्याच्या लासलगाव येथील रेल्वे स्थानकावरून रांचीला पाठविल्या जाणाऱ्या कांद्याची खासदार भगरे यांनी रविवारी दुपारी अचानक तपासणी केली. हा निकृष्ट दर्जाचा कांदा पाठविला जात असल्याचे पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली. ...
अवकाळी पाऊस, वादळी वारा, अतिवृष्टी या संकटावर मात करत शेटफळच्या नवनाथ पोळ या प्रयोगशील तरुण शेतकऱ्याने परिश्रम घेत चार एकर क्षेत्रावर निर्यातक्षम केळीचे भरघोस उत्पादन घेतले आहे. ...
Orange Market : राजुरा बाजारपेठेत संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची उघड लूट सुरू असल्याचा आरोप होत आहे. 'वायभार' आणि 'कोळशी'च्या नावाखाली व्यापाऱ्यांकडून दहा क्विंटल संत्र्यावर एक क्विंटल चक्क मोफत घेतले जात असल्याने शेतकरी संतप्त आहेत. बाजार समिती प्रशासन ...