लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाजार

बाजार, मराठी बातम्या

Market, Latest Marathi News

Nafed center : 'नाफेड' खरेदीची सोयाबीन उत्पादकांना प्रतीक्षा वाचा सविस्तर - Marathi News | Nafed center: Soybean growers wait for 'Nafed' purchase Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'नाफेड' खरेदीची सोयाबीन उत्पादकांना प्रतीक्षा वाचा सविस्तर

Nafed center : पणन महासंघाने नाफेडच्या खरेदीची मुदत वाढवून ३१ जानेवारीपर्यंत केली आहे. त्यामुळे उरलेल्या १३ दिवसात १५ हजार ९८९ शेतकऱ्यांच्या सोयाबीनची मोजणी नाफेड करु शकेल की पुन्हा मुदतवाढ मिळेल याकडे नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. ...

Cotton Market : लाखोंची गुंतवणूक करूनही पांढऱ्या सोन्याला काजळी - Marathi News | Cotton Market: Cotton's economic calculations went wrong somewhere | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लाखोंची गुंतवणूक करूनही पांढऱ्या सोन्याला काजळी

Cotton Market : यंदा खरीप हंगामात (Kharif season) सुरुवातीपासूनच पावसाचे प्रमाण कमी-जास्त असल्याने शेतकऱ्यांना (Farmers) मोठा फटका बसला आहे. त्यामुळे यंदा कापसाचे आर्थिक गणित कुठे तरी चुकल्या सारखे वाटत आहे. ...

Indrayani Tandul Bajar Bhav : यंदा तांदळाचे उत्पादन घटले; इंद्रायणीला कसा मिळणार दर? - Marathi News | Indrayani Tandul Bajar Bhav : This year rice production decreased; How will indrayani rice get the rate? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Indrayani Tandul Bajar Bhav : यंदा तांदळाचे उत्पादन घटले; इंद्रायणीला कसा मिळणार दर?

यंदा रोगाच्या प्रादुर्भावामुळे तांदळाचे उत्पादन घटले. त्यामुळे ग्राहकांना तांदूळ खरेदीसाठी अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत. ...

e-NAM Yojana : ई-लिलावामुळे खरेदी-विक्रीचा वेग वाढणार; शेतकऱ्यांचा कसा होणार फायदा ते वाचा सविस्तर - Marathi News | e-NAM Yojana : E-auction will increase the speed of buying and selling; Read in detail how farmers will benefit | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ई- लिलावामुळे खरेदी-विक्रीचा वेग वाढणार; शेतकऱ्यांचा कसा होणार फायदा ते वाचा सविस्तर

e-NAM Yojana : इलेक्ट्रॉनिक राष्ट्रीय कृषी बाजार (e-NAM ) ही संपूर्ण भारतातील इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग पोर्टल म्हणून तयार करण्यात आले आहे. यामाध्यमातून शेतमालाची खरेदी-विक्री केली जात आहे. त्याविषयी वाचा सविस्तर माहिती. ...

साखरेच्या दरात मोठी वाढ; कारखाने शेतकऱ्यांना एफआरपीपेक्षा जादा दर देणार? - Marathi News | Big increase in sugar prices; Will factories pay farmers more than FRP? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :साखरेच्या दरात मोठी वाढ; कारखाने शेतकऱ्यांना एफआरपीपेक्षा जादा दर देणार?

Sugar Market गेल्या महिन्याभरात घाऊक बाजारात साखरेने काहीशी उसळी घेतली आहे. प्रतिक्विंटल दोनशे रुपयांची वाढ झाली असून ३७५० रुपयांपर्यंत भाव पोहोचला आहे. ...

Soybean Bajar Bhav : लातूर बाजारात सोयाबीनची आवक मंदावली; असा मिळाला दर ते वाचा सविस्तर - Marathi News | Soybean Bazaar Bhav: Soybean arrivals in Latur Bazaar slowed down; Read the price received in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लातूर बाजारात सोयाबीनची आवक मंदावली; असा मिळाला दर ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक किती झाली आणि प्रति क्विंटल काय दर मिळला ते वाचा सविस्तर ...

Maize Bajar Bhav : सटाणा बाजारात मक्याची आवक किती; कसा मिळाला दर ते वाचा सविस्तर - Marathi News | Maize Bazaar Bhav: How much maize has arrived in Satana Bazaar; Read in detail how the price was obtained | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सटाणा बाजारात मक्याची आवक किती; कसा मिळाला दर ते वाचा सविस्तर

Maize Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये मक्याच्या आवक किती झाली आणि त्याला काय दर मिळाला ते वाचा सविस्तर ...

Aale Lagwad : यंदा आल्याची लागवड मोठ्या प्रमाणात पण दराचं गणित जुळणार का? - Marathi News | Aale Lagwad : ginger crop is being planted in large scale this year, but will the market price calculations match? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Aale Lagwad : यंदा आल्याची लागवड मोठ्या प्रमाणात पण दराचं गणित जुळणार का?

गेली काही वर्षात आले पिकाचे माहेर अशी ओळख तयार झालेल्या इंदोरी गावात जवळपास तीनशे एकर क्षेत्रात आले पीक लागवड झाली. मात्र, आल्याचे बाजारभाव कमालीचे घटल्याने उत्पादकांनी धसका घेतला आहे. ...