Papaya Market : वादळी वाऱ्यांनी बागांचे नुकसान आणि बाजारात प्रचंड भावघसरण अशा दुहेरी संकटात पपई उत्पादक शेतकरी सापडले आहेत. एकेकाळी नगदी पीक म्हणून उभारी घेतलेली पपई आता शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू आणत आहे.(Papaya Market) ...
Mango Market Update : केशरी-पिवळसर गर, लांबट-गोल आकार, चवीला गोड असलेल्या दशहरी, लंगडा, चौसा या आंब्यांचा हंगाम सध्या पुणे मार्केटयार्ड बाजारात बहरला आहे. ...
Bajar Samiti : औद्योगिकीकरण, महामार्ग आणि शहरविस्तार यामुळे छत्रपती संभाजीनगरातील जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या क्षेत्रात मोठा बदल झाला आहे. २० वर्षांपूर्वी ज्या बाजारात लाखो क्विंटल धान्याची उलाढाल होत होती, तिथे आता फळे व भाज्यांनी आपलं वर ...
Sericulture Farming Of Maharashtra : राज्यात रेशीम उत्पादन व्यवसायाला चालना देण्यासाठी आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना या क्षेत्राकडे वळविण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने राज्यभर १६८ रेशीम अंडीपालन केंद्रे (चॉकी सेंटर) स्थापन करण्यात आली आहेत. ...
Soybean Seed Scam : तिवसा तालुक्यातील शिरजगाव, मोहारी, अनकवाडी येथील शेतकऱ्यांनी एका कंपनीच्या सोयाबीनची पेरणी केली. परंतु, पंधरा दिवसांपासून है बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे बोगस बियाण्यांची विक्री करणाऱ्या कंपनीचा चेहरा उघडा पडला आहे. ...
Success Story : जिद्द, नियोजन अन् शासकीय योजनांचा योग्य वापर केला तर शेतीतही भरघोस नफा मिळवता येतो हे दुधगाव येथील रानबा हरिभाऊ खरात यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. त्यांनी ३० गुंठ्यांमध्ये कागदी लिंबूतून ३ लाखांचा नफा मिळवत आर्थिक प्रगती साधली ...
Agriculture Market Update : येत्या काळात सणासुदीचे दिवस असून, या काळात नारळ पाणी व खोबऱ्यामध्ये तेजी आली असून, येत्या काळातही वाढ होण्याचे चिन्ह आहेत. सोन्या-चांदीत मात्र काही प्रमाणात मंदी दिसून येत आहे. ...
देशात डाळीची आयात मोठ्या प्रमाणात झाल्याने त्याचा परिणाम दरावर झाला आहे. येथील डाळीपेक्षा किलोमागे १५ रुपयांनी कमी मिळत असल्याने स्थानिक डाळ ग्राहकांच्या घरी शिजत नाही. ...