लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाजार

बाजार, मराठी बातम्या

Market, Latest Marathi News

Maka Ethanol : इथेनॉल उत्पादनासाठी मक्याला योग्य दर मिळतो का? पाहूया सविस्तर - Marathi News | Maka Ethanol : Does maize get a fair price for ethanol production? Let's see in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maka Ethanol : इथेनॉल उत्पादनासाठी मक्याला योग्य दर मिळतो का? पाहूया सविस्तर

खरीप आणि रब्बी हंगामातील पेरण्यांमध्ये मक्याचे क्षेत्र वाढत आहे. गेल्या दहा वर्षांचा विचार केल्यास १० ते २० हजार हेक्टर असणारे खरीप हंगामाचे क्षेत्र सध्या ४१ हजार हेक्टरवर गेले आहे. ...

Maize Cultivation : मका शेतकऱ्यांना मालामाल करणार का? वाचा सविस्तर - Marathi News | Maize Cultivation: latest news Will maize make farmers rich? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मका शेतकऱ्यांना मालामाल करणार का? वाचा सविस्तर

Maize Cultivation: मागील काही वर्षांत राज्यात मका लागवडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामागे केंद्र सरकारच्या इथेनॉल निर्मिती धोरणाचा मोठा वाटा आहे. त्यामुळे शेतकरी आता मका पिकाकडे वळताना दिसत आहेत. ...

Jwari Bajar Bhav : केडगाव उपबाजार समितीत नवीन ज्वारीला मिळाला ४२०० रुपये उच्चांकी भाव - Marathi News | Jwari Bajar Bhav : New jowar reaches highest price of Rs 4200 per quintal got in Kedgaon Sub Market Committee | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Jwari Bajar Bhav : केडगाव उपबाजार समितीत नवीन ज्वारीला मिळाला ४२०० रुपये उच्चांकी भाव

दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीचा उपबाजार केडगावला नवीन ज्वारीची आवक सुरू झाली आहे. ४२०० रुपये, तर उच्चांकी दर मिळाल्याने शेतकरी आणि व्यापारी यांच्यात समाधान व्यक्त केले जात आहे. ...

Tomato Market : टोमॅटोचे गणित बिघडण्याचे काय आहे कारण जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Tomato Market: Know in detail the reason behind the deterioration of tomato prices | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :टोमॅटोचे गणित बिघडण्याचे काय आहे कारण जाणून घ्या सविस्तर

Tomato Market: यंदा भाजीपाला उत्पादनातून उन्नती साधता येईल, या आशेने शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकाच्या लागवडीला प्राधान्य दिले. परंतू त्यांच्या अपेक्षा फोल ठरल्या आहेत. टोमॅटोच्या दरात का घसरण झाले ते जाणून घ्या सविस्तर. ...

Cotton Market Update :.....तर कापूस वापस करणार; काय आहे कारण जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Cotton Market Update: Latest news.....Of cotton will be returned; What is the reason, know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :.....तर कापूस वापस करणार; काय आहे कारण जाणून घ्या सविस्तर

Cotton Market Update: कापूस खरेदीचे सॉफ्टवेअर बंद पडल्याने संपूर्ण देशभरात गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. या केंद्रावर आलेला कापूस ऑफ रेकॉर्डवर खरेदी काही अटींवर करण्यात आली. काय आहेत त्या अटी वाचा सविस्तर ...

टोमॅटोचे घसरलेले दर लक्षात घेता वाहतूक व साठवणूक खर्च केंद्र सरकार उचलणार - Marathi News | Considering the falling prices of tomatoes, the central government will bear the transportation and storage costs | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :टोमॅटोचे घसरलेले दर लक्षात घेता वाहतूक व साठवणूक खर्च केंद्र सरकार उचलणार

TOP Crop एनसीसीएफच्या माध्यमातून टोमॅटोसाठी बाजार हस्तक्षेप योजनेच्या वाहतूक घटकाची अंमलबजावणी करायला केंद्रसरकारची मंजुरी. ...

Maval Rose Farming : 'व्हॅलेंटाइन डे' निमित्त मावळातून दोन कोटी गुलाब सातासमुद्रापार - Marathi News | Maval Rose Farming : Two crore roses from Maval sent different country on the occasion of 'Valentine's Day' | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maval Rose Farming : 'व्हॅलेंटाइन डे' निमित्त मावळातून दोन कोटी गुलाब सातासमुद्रापार

मावळातील गुलाबांना विदेशात मोठी मागणी असून, 'व्हॅलेंटाइन डे'निमित्त यंदा सुमारे दोन कोटी फुलांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यात झाली आहे. ...

Soybean Bajar Bhav: पिवळ्या सोयाबीनची आवक किती; काय मिळाला दर ते वाचा सविस्तर - Marathi News | Soybean Bazaar Bhav: How much is the arrival of yellow soybeans; Read the price in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पिवळ्या सोयाबीनची आवक किती; काय मिळाला दर ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक किती झाली आणि प्रति क्विंटल काय दर मिळला ते वाचा सविस्तर ...