Today Onion Market Price Of Maharashtra : राज्यात आज शुकवार (दि.१४) रोजी एकूण ९२,४६४ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात ५२,१६६ क्विंटल लाल, १६,११८ क्विंटल लोकल, १४,२०५ क्विंटल पोळ, ९९७५ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. ...
Cotton Market: सीसीआयची कापूस खरेदी वारंवार बंद पडत आहे. याशिवाय अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. परंतू आता सर्व्हर (server) या दिवशी सुरू होण्याचे संकेत देण्यात आले आहेत. ...
फेब्रुवारी महिना सुरू झाला की प्रेमी युगुल 'व्हेलेंटाईन डे' सह 'व्हेलेंटाईन विक'चीसुद्धा आतुरतेनं वाट पाहतात. व्हेलेंटाईन विकचा संपूर्ण आठवडा आता संपला असून, आज, शुक्रवारी (दि. १४ फेब्रुवारी) व्हॅलेंटाइन डे साजरा होत आहे. ...
Today Wheat Market Rate Of Maharashtra : राज्याच्या बहुतांशी भागातील वेळेत लागवड झालेला गहू सध्या बाजारात दाखल झाला आहे. यंदा कपाशी, सोयाबीन सारख्या नगदी पिकांनी म्हणावी तशी साथ न दिल्याने आता शेतकऱ्यांना गहू पिकांकडून मोठ्या आशा लागून आहे. याच अनुषं ...
Guarantee Price Center : हजारो नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या सोयाबीनला सरकारी दराची 'हमी' मिळाली नसतानाच आता पणन महासंघाने तूर खरेदीचे नियोजन केले आहे. कोणते आहेत खरेदी केंद्र ते वाचा सविस्तर ...
खरीप आणि रब्बी हंगामातील पेरण्यांमध्ये मक्याचे क्षेत्र वाढत आहे. गेल्या दहा वर्षांचा विचार केल्यास १० ते २० हजार हेक्टर असणारे खरीप हंगामाचे क्षेत्र सध्या ४१ हजार हेक्टरवर गेले आहे. ...