Brinjal Market : अचलपूर तालुक्यातील पथ्रोट गावातील हिरवी व जांभळी वांगी आता केवळ स्थानिकच नव्हे, तर ओडिशा आणि छत्तीसगढसह विविध राज्यांमध्ये पाठवली जात आहेत. यातून शेतकऱ्यांना मिळाले लाखोंचे उत्पन्न. (Brinjal Market) ...
यंदा हवामानातील अनिश्चिततेमुळे उत्पादन घटले असून शेतकरी कापूस घरात येताच विक्री करत आहे. मात्र सीसीआयचे खरेदी केंद्र अध्यापही अनेक ठिकाणी बंद आहे. यातच रोख पैसे आणि वाढीव दर मिळत असल्याने उत्पादक शेतकरी कापूस खेतिया (मध्यप्रदेश) येथे विक्रीसाठी घेऊन ...
Farmer Success Story : बीएस्सी ॲग्री पदवी घेतल्यानंतर नोकरीच्या शोधात न जाता विठ्ठल तांगडे यांनी घरच्या शेतात नवनवीन प्रयोग करत केवळ तीन एकर शेतात मिरची आणि कोथिंबिरीची लागवड करून तब्बल २८ लाखांचे उत्पन्न मिळवले आहे. ...
Soybean Kharedi : अकोला जिल्ह्यातील शेतकरी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात शासकीय हमीभावावर सोयाबीन विक्री करू शकतील. नाफेडकडून मिळालेल्या माहितीनुसार, ५ हजार ३२८ रुपये प्रति क्विंटल या आधारभूत किमतीवर खरेदी प्रक्रिया सुरू होणार आहे. (Soybean Kharedi) ...
Zendu Flower Market : अकोला जिल्ह्यातील फुलबाजारात दिवाळीच्या आदल्या दिवशी मोठी उलथापालथ झाली. सकाळी ६० ते ७० रुपये किलो दराने विकली जाणारी झेंडूची फुले सायंकाळी अवघ्या १० रुपयांवर कोसळली. (Zendu Flower Market) ...
Gold-Silver Rate News: गेल्या काही दिवसांत झपाट्याने वाढलेले सोने-चांदीचे दर ऐन दिवाळीत कोसळू लागले आहे. आज जगातील विविध भागात सोने आणि चांदीचे दर कोसळले. आता या दरांममध्ये आणखी घट होऊ शकते. ...
Onion Market Rate : राज्यातील विविध कांदा बाजारात आज बुधवार (दि.२२) बळीप्रतीपदा दिवाळी-पाडव्याला एकूण २०३७८ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात ७४४९ क्विंटल लोकल, १२१ क्विंटल नं.१, ८६९३ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. ...