लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाजार

बाजार, मराठी बातम्या

Market, Latest Marathi News

Bajri Market : गेल्या दीड महिन्याच्या तुलनेत बाजरीला मिळाला सर्वाधिक दर; वाचा सविस्तर - Marathi News | Bajri Market : Bajri got the highest price compared to the last one and a half months | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bajri Market : गेल्या दीड महिन्याच्या तुलनेत बाजरीला मिळाला सर्वाधिक दर; वाचा सविस्तर

बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी, शुक्रवारी या दोन दिवसांत २३० क्विंटल बाजरीची आवक झाली. यामध्ये बाजरीला ३२५१ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. ...

Kaju Kharedi : विनापरवाना काजू बी खरेदी करणाऱ्यांवर होणार कारवाई - Marathi News | Kaju Kharedi : Action will be taken against those who buy cashew seeds without a license | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kaju Kharedi : विनापरवाना काजू बी खरेदी करणाऱ्यांवर होणार कारवाई

सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजू हंगाम सुरू झाला असून या हंगामात काजू शेतकऱ्यांनी काजू बी कृषी उत्पन्न बाजार समितीचा परवाना असलेल्या विक्रेत्याला देऊन त्याची रीतसर पावती घ्यावी. ...

Maize Bajar Bhav: मक्याच्या दरात चढ-उतार; काय आहे आजचा दर ते वाचा सविस्तर - Marathi News | Maize Bazaar Bhav: latest news Fluctuations in maize prices; Read in detail what is today's price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मक्याच्या दरात चढ-उतार; काय आहे आजचा दर ते वाचा सविस्तर

Maize Bajar Bhav: राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक किती झाली आणि प्रति क्विंटल काय दर मिळला ते वाचा सविस्तर ...

Soybean Bajar Bhav: सोयाबीन आवकेत घसरण; काय दर मिळाला ते वाचा सविस्तर - Marathi News | Soybean Bazaar Bhav: latest news Soybean arrivals fall; Read in detail what price was received | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीन आवकेत घसरण; काय दर मिळाला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav: राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक किती झाली आणि प्रति क्विंटल काय दर मिळला ते वाचा सविस्तर ...

साठवणुकीत कापूस अधिक काळ टिकण्यासाठी महत्वाच्या १० टिप्स; वाचा सविस्तर - Marathi News | 10 important tips to make cotton last longer in storage; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :साठवणुकीत कापूस अधिक काळ टिकण्यासाठी महत्वाच्या १० टिप्स; वाचा सविस्तर

Kapus Sathavnuk कापूस प्रतवारीच्या दृष्टीने कापसाची वेचणी व साठवणूक करताना काळजी घेणे गरजेचे असते. कापसाला मिळणारा बाजारभाव हा सर्वस्वी कापसाच्या प्रतीवर अवलंबून असतो. ...

Turmeric Market: नवी हळद 'या' बाजारात दाखल; काय मिळाला भाव ते वाचा सविस्तर - Marathi News | latest news Turmeric Market: New turmeric 'Ya' has entered the market; Read the price in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नवी हळद 'या' बाजारात दाखल; काय मिळाला भाव ते वाचा सविस्तर

Turmeric Market : नव्या हळदीची आवक आता बाजारात सुरू होत आहे. त्यामुळे आता नव्या हळदीला काय भाव मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. शुक्रवारी राज्यातील कोणत्या बाजारात नव्या हळदीच्या हंगामास सुरूवात झाली. मुहूर्ताच्या वेळी काय भाव मिळाला ते वाचा ...

Tur procurement: तूर उत्पादकांना दिलासा; ही आहे नोंदणीची शेवटची तारीख वाचा सविस्तर - Marathi News | Tur procurement: latest news Relief for Tur growers; This is the last date for registration, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तूर उत्पादकांना दिलासा; ही आहे नोंदणीची शेवटची तारीख वाचा सविस्तर

Tur procurement: किमान आधारभूत किमतीप्रमाणे (MSP) तुरीची विक्री करण्यासाठी सरकारने दिलेली नोंदणीची मुदत २४ जानेवारीला संपली होती. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी सरकारने आता मुदतवाढ दिली आहे. वाचा सविस्तर. ...

Tur Dal Market update: लातूरची तूर डाळ ऑस्ट्रेलिया, कॅनडा अन् दुबईत! वाचा सविस्तर - Marathi News | Tur Dal Market update: latest news Latur's Tur Dal in Australia, Canada and Dubai! Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लातूरची तूर डाळ ऑस्ट्रेलिया, कॅनडा अन् दुबईत ! वाचा सविस्तर

Tur Dal Market update : गुणवत्तापूर्ण उत्पादनामुळे महाराष्ट्रातील (Maharashtra) डाळींचा लौकिक आधी दक्षिण भारतात आणि आता परदेशातही झाला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया (Australia), कॅनडा (Canada), दुबई (Dubai) अन् अमेरिकेतही मागणी वाढली आहे. वाचा सविस्तर ...