सध्या द्राक्षांचा सिझन सुरू झाला आहे. द्राक्षांची मागणी चांगली असल्याने भावदेखील तेजीत आहेत. द्राक्ष खरेदी करण्यासाठी विविध राज्यांतील व्यापारी राहुरीत दाखल झाले आहेत. ...
Agriculture Market Update : सोयाबीन खरेदीसाठी २४ दिवसांची मुदतवाढ दिल्यानंतरही सरकारने सोयाबीनची खरेदी बंद केली. त्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. तुरीची नोंदणी सुरू असली तरी त्याला शेतकऱ्यांचा प्रतिसाद नाही. तूर आणि खाद्यतेलांच्या दरात तेजी आली अस ...
CCI Cotton Kharedi : राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी यंदा मोठ्या अडचणींचा सामना करत आहेत. उत्पादन घटले असूनही बाजारात हमीभावाच्या तुलनेत कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. ...
पुरंदर तालुक्यातील नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नीरा येथील मुख्य बाजारात आज शनिवारी झालेल्या लिलावामध्ये कांद्याला शेकडा ३,२६० असा विक्रमी भाव मिळाला आहे. ...
Latur Market Yard Price Update : सध्या राजमाची आवक लातूरच्या बाजारात वाढली असून प्रतिक्विंटल ९ हजार ६०० रूपये भाव मिळत आहे. तर प्रमुख असलेल्या सोयाबीनला ४ हजार १३० रूपये प्रतिक्विंटलचा दर मिळत असल्याने शेतकऱ्यांतून ओरड वाढली आहे. ...
Agriculture Success Story : कन्नड तालुक्यातील रामनगर येथील एका शेतकऱ्याने २५ गुंठे क्षेत्रावर ब्रोकली (हिरव्या रंगाची गोबी) आणि रेड कॅबेज (लाल गट्टा कोबी) या पिकाच्या आठ हजार रोपांची लागवड केली आहे. ...
देवगड हापूस आंब्याचे यावर्षीचे उत्पादन कमी असल्याचे बागायतदार सांगतात. यावर्षी नोव्हेंबर अखेरीस ते डिसेंबर महिन्यामध्ये हापूस आंबा कलमांना मोठ्या प्रमाणात मोहोर आला होता. ...