Green Chilli Market: यंदा चांगले उत्पादन होऊनही हिरव्या मिरचीला बाजारात चांगले दर मिळतील अशी अपेक्षा होती परंतू सध्या मिरचीचे दर दबावात आहे. काय आहे कारण ते जाणून घ्या सविस्तर. ...
Wheat Crop : सध्या गव्हाचे पीक चांगलेच बहरले आहे. यावर्षी चांगले उत्पादन होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे यंदा गहू शेतकऱ्यांना मालामाल करणार असल्याचे बोलले जात आहे. वाचा सविस्तर ...
Harbhara Market : शेतकऱ्यांकडे नवा हरभरा (Harbhara) उपलब्ध झाला असून, बाजार समितीच्या (APMC) मोंढ्यात दिवसेंदिवस आवक वाढत आहे. खरेदीमध्ये सुसुत्रता यावी म्हणून हिंगोली बाजार समिती शेतकरी हितकारी निर्णय घेतला आहे. वाचा सविस्तर ...
Cotton Market Update : कापूस खरेदी करण्यासाठी वापरले जाणारे सॉफ्टवेअर (Software) मागील आठ दिवसांपासून बंद पडले आहे. त्यामुळे आता कापूस खरेदी वांद्यात सापडली आहे. वाचा सविस्तर ...
सध्या द्राक्षांचा सिझन सुरू झाला आहे. द्राक्षांची मागणी चांगली असल्याने भावदेखील तेजीत आहेत. द्राक्ष खरेदी करण्यासाठी विविध राज्यांतील व्यापारी राहुरीत दाखल झाले आहेत. ...