Solapur Bedana Market सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत बेदाण्याच्या लिलावाला सुरुवात झाली आहे. गुरुवारी २५० टन बेदाण्याची आवक झाली होती. त्यातून एका दिवसात २ कोटी २५ लाख रुपयांच्या बेदाण्याची विक्री झाली. ...
कापसाला योग्य प्रकारे बाजारपेठ मिळण्यासाठी व शेतकऱ्यास त्याने उत्पादित केलेल्या कापसास योग्य तो मोबदला मिळण्यासाठी कापसाची प्रतवारी होणे अनिवार्य ठरते. ...
Tur Bajar Bhav : तूर खरेदीसाठी जिल्ह्यात हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. मात्र, आधारभूत किमतीएवढा (MSP) बाजार समितीत दर मिळत आहे. वाचा सविस्तर ...
Today Onion Market Rate Of Maharashtra : राज्यात आज गुरुवार (दि.२७) रोजी एकूण ७९,४४१ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात २१४७६ क्विंटल लाल, १९२०३ क्विंटल लोकल, १६४० क्विंटल पांढरा, १६६२५ क्विंटल पोळ कांद्याचा समावेश होता. ...
Harbhara Market : शेतमालास हमीभावाचे संरक्षण मिळावे, यासाठी 'नाफेड'द्वारा शासनमान्य दराने खरेदी केल्या जाते. प्रत्यक्षात तुरीची नोंदणी सुरू असताना हरभऱ्याच्या शासन नोंदणीला अद्याप सुरुवातच नाही त्यामुळे शेतकरी नाफेड नोंदणीची प्रतीक्षा करत आहेत. ...