लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाजार

बाजार, मराठी बातम्या

Market, Latest Marathi News

गावरान हरभऱ्याची आवक आवक वाढली; वाचा बाजारातील शेतमालाचे सविस्तर वृत्त - Marathi News | Gawran gram imports increased; Read detailed reports of agricultural products in the market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गावरान हरभऱ्याची आवक आवक वाढली; वाचा बाजारातील शेतमालाचे सविस्तर वृत्त

Market Yard Update : साखरेतील विक्रमी तेजी, सोने-चांदीच्या दरातील पडझड, नाफेडकडे तूर विक्री करण्यास शेतकऱ्यांची अनुत्सुकता आणि ग्राहकांनी बाजाराकडे फिरवलेली पाठ यामुळे मागील आठवड्याने शेतकरी आणि व्यापाऱ्यांची चिंता वाढवली आहे. ...

Hirvi Mirchi Bajar Bhav : चाकण बाजार समितीत हिरवी मिरची तेजीत; कसा मिळतोय बाजारभाव? - Marathi News | Hirvi Mirchi Bajar Bhav : Green Chilli market booming in Chakan Market Committee; How is the market price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Hirvi Mirchi Bajar Bhav : चाकण बाजार समितीत हिरवी मिरची तेजीत; कसा मिळतोय बाजारभाव?

खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांदा, बटाटा व हिरव्या मिरचीचे भाव कडाडले आहेत. ...

डोणगाव महसूल मंडळातील शेतकऱ्यांचा संत्रा उत्पादनाकडे वाढला कळ; दिल्ली, बंगळुरू सारख्या शहरांमध्ये होते विक्री - Marathi News | Farmers in Dongaon Revenue Board increased their interest in orange production; Sales take place in cities like Delhi, Bangalore | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :डोणगाव महसूल मंडळातील शेतकऱ्यांचा संत्रा उत्पादनाकडे वाढला कळ; दिल्ली, बंगळुरू सारख्या शहरांमध्ये होते विक्री

Orange Fruits Farming : पारंपरिक शेतीला फाटा देत मेहकर तालुक्यातील शेतकरी संत्रा उत्पादनाकडे मोठ्या प्रमाणात वळत आहेत. विशेषतः डोणगाव महसूल मंडळ हा संत्रा उत्पादनात आघाडीवर आहे. ...

राज्याच्या 'या' बाजारात समितीत चाळणी कटती थांबणार; कृउबा समितीने काढले पत्रक - Marathi News | Sieve cutting will stop in the committee of 'this' market of the state; A pamphlet drawn up by the krushi utpnna bajar Committee | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्याच्या 'या' बाजारात समितीत चाळणी कटती थांबणार; कृउबा समितीने काढले पत्रक

Market Yard : सिल्लोड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या शेतमालाची प्रतिक्विंटलमागे २ ते ३ किलोची होणारी कपात (चाळणी कटती) बंद करण्याचा निर्णय शनिवारी एका पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळा ...

पाच महिन्यांत ३० गुंठ्यांमध्ये घेतले ५ लाख रुपयांचे उत्पन्न; गावरान लसणाचा यशस्वी अंकुश पॅटर्न - Marathi News | Income of Rs. 5 lakh taken in 30 guntas in five months; Successful ankush Pattern of desi Garlic | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पाच महिन्यांत ३० गुंठ्यांमध्ये घेतले ५ लाख रुपयांचे उत्पन्न; गावरान लसणाचा यशस्वी अंकुश पॅटर्न

Agriculture Success Story : ग्राहकांची गावरान लसणाची आवड ओळखून एका वाफ्यावर सुरू केलेल्या लसणाला मोठी मागणी मिळताच ३० गुंठ्यात गावरान लसूण लागवड करून अवघ्या पाच महिन्यांत पाच लाखांचे उत्पन्न घेत हिवरा येथील अंकुश लगड या उच्चशिक्षित तरुणाने आर्थिक उभा ...

शासनाच्या निर्णयाचा गव्हाच्या भावावर परिणाम; गहू उत्पादक शेतकरी अडचणीत - Marathi News | Effect of government decision on wheat price; Wheat farmers in trouble | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शासनाच्या निर्णयाचा गव्हाच्या भावावर परिणाम; गहू उत्पादक शेतकरी अडचणीत

Wheat Market Update : ऐन हंगामात गव्हाचे दर कोसळल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. मागील काही दिवसांत गव्हाची दरवाढ रोखण्यासाठी केंद्र शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे हा परिणाम दिसून येत आहे. ...

Wheat Market : नवीन गव्हाची बाजारपेठेत आवक; कसा मिळतोय दर ते वाचा सविस्तर - Marathi News | Wheat Market: New wheat market entry; How to get rates read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नवीन गव्हाची बाजारपेठेत आवक; कसा मिळतोय दर ते वाचा सविस्तर

Wheat Market : गव्हाची काढणी सुरू झाली असून, नवीन गहू बाजारात (Wheat Market) दाखल झाला आहे. अशातच शुक्रवारी (२८ फेब्रुवारी) खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत (Wheat Market) गव्हाचे दर किती आहेत ते जाणून घ्या सविस्तर ...

Kanda Bajar Update: कांदा यंदा शेतकऱ्यांना हसवणार; जाणून घ्या काय आहे कारण सविस्तर - Marathi News | Kanda Bajar Update: Onion will make farmers smile this year; Know what is the cause in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा यंदा शेतकऱ्यांना हसवणार; जाणून घ्या काय आहे कारण सविस्तर

Kanda Bajar Update: यंदा कांद्याच्या (Kanda) दरात वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. सुरुवातीला कांद्याला प्रतिक्विंटल २४०० रुपये दर मिळत होता, तर सध्या हा दर स्थिर आहेत. जाणून घ्या काय आहे कारण ते सविस्तर. ...