Hapus Mango Bajar Bhav निसर्गाच्या दुष्टचक्रात सापडलेल्या हापूसला यंदा मुंबईची वाट दिसणार की नाही, असा प्रश्न होता. मात्र, मंगळवारी, दि. ४ मार्च रोजी हापूसच्या तब्बल ९ हजार पेट्या वाशी बाजारात दाखल झाल्या आहेत. ...
Today Onion Market Rate Of Maharashtra : राज्यात आज गुरुवार (दि.०६) रोजी एकूण ६९,८९१ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात १२९७५ क्विंटल लाल, २१४१० क्विंटल लोकल, १२३५० क्विंटल पोळ, २६६५ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. ...
Tur kharedi : तुरीच्या शासन खरेदीसाठी (Tur kharedi) महिनाभरापासून २१ केंद्रांवर ५ हजार ९९६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्यातुलनेत फक्त चार केंद्रांवर खरेदी सुरू करण्यात आली. परंतू प्रत्यक्षात तुरीची खरेदी अद्याप सुरू करण्यात आली नाही. ...
Kapus Kharedi : खुल्या बाजारात कापसाचे भाव कमी असल्याने सीसीआयमध्ये (CCI) चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल सीसीआयकडे वाढत आहेत. बाजारात येणाऱ्या कापसापैकी जास्तीत जास्त कापूस सीसीआय खरेदी करत आहे. ...
शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. पण अनेक शेतकऱ्यांनी बँक खात्याची माहिती चुकीची भरल्याने बऱ्याच शेतकऱ्यांचे पैसे परत येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसह फेडरेशनच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. ...
Value Added Product From Tamarind : चिंचेचे झाड एक बहुउपयोगी व मूल्यवान वृक्ष आहे. चिंचेच्या प्रत्येक भागाचा उपयोग विविध पदार्थ तयार करण्यासाठी केला जातो. चिंच आपल्या दैनंदिन जीवनात विविध पदार्थांत वापरली जाते. ...