Tur Kharedi : खुल्या बाजारात शेतमालाचे दर घसरल्यास शेतकऱ्यांसाठी हमी केंद्रांना आधार मानले जाते. मात्र, यंदा तुरीचा हमी दर आणि खुल्या बाजारातील दर यात केवळ तफावत आहे. त्यामुळे शेतकरी खुल्या बाजाराकडे वळताना दिसत आहेत. (Tur Kharedi) ...
CCI In High Court : राज्यामध्ये किती कापूस खरेदी करण्यात आला व किती कापूस गुणवत्ताहीन ठरवून नाकारण्यात आला याची केंद्रनिहाय आकडेवारी आणि कापूस खरेदी नियमांची माहिती दोन आठवड्यांत सादर करण्याचा आदेश देण्यात आला आहे. (High Court) ...