Halad BajarBhav : सध्या हळद काढणीला वेग आल्यामुळे आता बाजारात आवक वाढत आहे. हिंगोली येथील बाजार समितीच्या संत नामदेव मार्केट यार्डात हळदीची आवक (Turmeric Arrives) वाढली आहे. दररोज किती क्विंटल आवक होते ते जाणून घ्या सविस्तर. ...
सध्या सर्वत्र साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असून, ऊस तोडणी जोमाने सुरू आहे. अनेक कारखान्यांनी ऊस दराच्या पहिल्या उचलीपोटी २८०० रुपयापर्यंत ऊसदर दिला आहे. ...
Wheat Market Rate : राज्यात आज सोमवार (दि.१७) रोजी एकूण ३२६३६ क्विंटल गहू आवक झाली होती. ज्यात ३८४ क्विंटल १४७, ४२२ क्विंटल २१८९, १०२ क्विंटल हायब्रिड, १९७३४ क्विंटल लोकल, ८३१ क्विंटल शरबती गव्हाचा समावेश होता. ...
सोलापूर बाजार समितीत गुरुवारी १३ मार्च रोजी १६ क्विंटल हापूस आंब्याची आवक झाली. त्यास कमीत कमी दर ४००० रुपये तर जास्तीत जास्त ८००० रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. ...
Kapus Bajar : यंदा खरीप हंगामातील नुकसानीला सामोरे जात असताना बाजारातील शेतमालाच्या दराने शेतकरी हवालदिल झाला होता. आज ना उद्या कापसाचे दर वाढतील या आशेवर ठेवलेला अखेर हंगामाच्या शेवटी मिळेल त्या भावात विक्रीस काढला. ...
स्थानिक उन्हाळी कांद्याची बाजारात आवक वाढल्याने आठ दिवसात दरात क्विंटलमागे एक हजाराने उतार आला आहे. सातारा बाजार समितीत क्विंटलला १ हजार ६०० पर्यंत दर मिळत आहे. ...