लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाजार समिती वाशिम

बाजार समिती वाशिम

Market committee washim, Latest Marathi News

Market committee : दिवाळी सुट्टी जाहीर : बाजार समित्यांमधील शेतमाल लिलाव राहणार आठवडाभर बंद - Marathi News | Market committee : Market Committees Announced Diwali holiday | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Market committee : दिवाळी सुट्टी जाहीर : बाजार समित्यांमधील शेतमाल लिलाव राहणार आठवडाभर बंद

वाशिम जिल्ह्यातील वाशिम आणि रिसोड बाजार समितीची दिवाळी सुट्टी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. (Market committee) ...

Soybean Bajar Bhav : बाजारात सोयाबीनची आवक वाढतेय; दर मात्र 'जैसे थे' वाचा सविस्तर - Marathi News | Soybean Bajar Bhav : Arrivals of soybeans is increasing in the market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Bajar Bhav : बाजारात सोयाबीनची आवक वाढतेय; दर मात्र 'जैसे थे' वाचा सविस्तर

बाजार समित्यांत सोयाबीनची आवक दिवसेंदिवस वाढत आहे. काय मिळतोय दर ते वाचा सविस्तर (Soybean Bajar Bhav) ...

Halad Bajar Bhav : रिसोडमध्ये हळदीला मिळतोय अधिक दर; हळद उत्पादकांची दिवाळी गोड ! - Marathi News | Halad Bajar Bhav : Turmeric get higher rates in Risod | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Halad Bajar Bhav : रिसोडमध्ये हळदीला मिळतोय अधिक दर; हळद उत्पादकांची दिवाळी गोड !

रिसोडच्या बाजार समितीमध्ये कान्डी आणि गटू या दोन वेगवेगळ्या प्रकारच्या हळदीला अधिक दर मिळत आहे. वाचा सविस्तर (Halad Bajar Bhav) ...

Soybean Market : 'मिल क्वॉलिटी' सोडाच; 'सीड क्वॉलिटी' सोयाबीनलाही हमीची कमी!  - Marathi News | Soybean Market: 'Mill Quality'; 'Seed quality' is not get guaranteed price for soybeans!  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Market : 'मिल क्वॉलिटी' सोडाच; 'सीड क्वॉलिटी' सोयाबीनलाही हमीची कमी! 

केंद्र शासनाने कच्च्या खाद्यतेलाच्या आयात शुल्कात वाढ केली. त्यामुळे सोयाबीनच्या दरात वाढ अपेक्षित होती. प्रत्यक्षात तसे काही चित्र दिसत नाही. (Soybean Market) ...

Soybean Market : सोयाबीन दराचे गौडबंगाल शेतकऱ्यांना काही उमजेना; करावे तरी काय सुचेना - Marathi News | Soybean Market: Soybean price has no effect | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Market : सोयाबीन दराचे गौडबंगाल शेतकऱ्यांना काही उमजेना; करावे तरी काय सुचेना

नवे सोयाबीनच नव्हे, तर जुन्या सोयाबीनलाही बाजार समित्यांत भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. (Soybean Market) ...

Wheat Market Update : वाशिम बाजारात गव्हाची आवक उच्चांकावर; काय मिळाला दर वाचा सविस्तर - Marathi News | Wheat Market Update: Wheat inflow in Washim market at high; Read more about what you get price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Wheat Market Update : वाशिम बाजारात गव्हाची आवक उच्चांकावर; काय मिळाला दर वाचा सविस्तर

गेल्या काही दिवसांत गव्हाच्या दराने उसळी घेतली त्याला काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर (Wheat Market Update) ...

Soybean Market Update : शेतकऱ्यांचा सवाल : नव्या-जुन्या सोयाबीनमध्ये भेदभाव का? - Marathi News | Soybean Market Update: Farmer's question: Why discrimination between new and old soybeans? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Market Update : शेतकऱ्यांचा सवाल : नव्या-जुन्या सोयाबीनमध्ये भेदभाव का?

जुन्या सोयाबीनच्या तुलनेत नव्या सोयाबीनला बाजारात कमी भाव मिळत आहे. काय दर मिळतोय वाचा सविस्तर (Soybean Market Update) ...

soybean market update : शेतकऱ्यांना बाजारात सोयाबीनला हमीभाव मिळणार तरी कधी?  - Marathi News | Soybean market update: When will farmers get guaranteed price for soybeans in the market?  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :soybean market update : शेतकऱ्यांना बाजारात सोयाबीनला हमीभाव मिळणार तरी कधी? 

वाशिमच्या बाजार समितीमध्ये नवीन सोयाबीनला चांगला दर मिळाला. परंतू आता सध्या बाजारात काय दर मिळतोय ते वाचा सविस्तर (soybean market update) ...