वाशिम : तूरीच्या बाजारभावात घसरण सुरूच असून, दोन दिवसात २०० रुपयाने भाव कोसळले आहेत. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तूरीला प्रति क्विंटल ४००० ते ४३०० रुपये असे भाव होते. ...
वाशिम: जिल्ह्यात नाफेडच्यावतीने ५ फेब्रुवारीपासून शासकीय दराने तूर खरेदीला सुरुवात झाली आहे; परंतु गेल्या १५ दिवसांत जिल्ह्यातील सहाही केंद्र मिळून केवळ ८८३१ क्विंटल तुरीची खरेदी होऊ शकली आहे. ...
वाशिम : मालेगाव बाजार समितीमध्ये आधिच उशिरा सुरु केलेल्या नाफेड खरेदी केंद्रामुळे शेतकऱ्यांचा माल पडून राहिला. खरेदी केंद्र सुरु केल्यानंतर हेक्टरी ४ क्विंटलच खरेदी करण्याचा नियम शेतकऱ्यांना डोकेदुखी ठरत असल्याने शेतकऱ्यांनी नाफेडच्या केंद्राकडे पा ...
वाशिम : सोयाबीनच्या दरात चढ-उतार होत असून, दोन दिवसांपूर्वी चार हजार रुपये प्रती क्विंटल असलेला दर गुरूवारी ३४०० ते ३८०० रुपयादरम्यान होता. दोन दिवसांत २०० रुपयाने सोयाबीनचे दर कमी झाल्याचे दिसून येते. ...
वाशिम : यंदाच्या हंगामातील हळदीची आवक बाजारात सुरू झाली असून, गतवर्षीपेक्षा यंदा या शेतमालास चांगले भाव मिळत असल्याने शेतकरी समाधानी आहेत. सद्यस्थितीत हदीला जास्तीतजास्त ७ हजार ५०० रुपये प्रति क्विंटलचे दर मिळत आहेत. ...
मानोरा (वाशिम): नैसर्गीक आपत्तीपासून शेतकर्यांचा माल सुरक्षीत राहावा यासाठी कृषी उत्पन बाजार समितीच्या आवारात लिलाव शेडची उभारणी करण्यात आली. परंतु यासाठी मानोरा कृषी उत्पन्न बाजार समिती अपवाद ठरत आहे. लिलाव शेडमध्ये मोठ्या प्रमाणात व्यापार्यांचा म ...
वाशिम: शासनाने नाफेडमार्फत तूर खरेदीची घोषणा केली असून, यासाठी तूर उत्पादक शेतक-यांकडून बाजार समित्यांतर्गत आॅनलाईन नोंदणीही सुरू करण्यात आली आहे. गत आठ दिवसांपासून जिल्हाभरातील तब्बल ९ हजार ३५९ शेतक-यांनी नाफेडकडे तूर विक्रीसाठी नोंदणीही केली असून, ...