वाशिम - हमीभावानुसार हरभऱ्यांची विक्री व्हावी यासाठी जिल्ह्यातील ६७१२ शेतकऱ्यानी आॅनलाईन नोंदणी केली असून, ३ मे पर्यंत ६५७ शेतकऱ्यांच्या १३ हजार ६०६ क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली. ...
वाशिम : इतर पिकांच्या तुलनेत अधिक कालावधीच्या हळद पिकाला पाण्याची देखील जास्त गरज भासते. यंदा मात्र प्रतिकुल हवामान आणि पाण्याच्या कमतरतेमुळे हळद उत्पादनावर थेट परिणाम झाला असून शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. ...
वाशिम : तूरीच्या बाजारभावात घसरण सुरूच असून, दोन दिवसात २०० रुपयाने भाव कोसळले आहेत. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तूरीला प्रति क्विंटल ४००० ते ४३०० रुपये असे भाव होते. ...
वाशिम: जिल्ह्यात नाफेडच्यावतीने ५ फेब्रुवारीपासून शासकीय दराने तूर खरेदीला सुरुवात झाली आहे; परंतु गेल्या १५ दिवसांत जिल्ह्यातील सहाही केंद्र मिळून केवळ ८८३१ क्विंटल तुरीची खरेदी होऊ शकली आहे. ...
वाशिम : मालेगाव बाजार समितीमध्ये आधिच उशिरा सुरु केलेल्या नाफेड खरेदी केंद्रामुळे शेतकऱ्यांचा माल पडून राहिला. खरेदी केंद्र सुरु केल्यानंतर हेक्टरी ४ क्विंटलच खरेदी करण्याचा नियम शेतकऱ्यांना डोकेदुखी ठरत असल्याने शेतकऱ्यांनी नाफेडच्या केंद्राकडे पा ...
वाशिम : सोयाबीनच्या दरात चढ-उतार होत असून, दोन दिवसांपूर्वी चार हजार रुपये प्रती क्विंटल असलेला दर गुरूवारी ३४०० ते ३८०० रुपयादरम्यान होता. दोन दिवसांत २०० रुपयाने सोयाबीनचे दर कमी झाल्याचे दिसून येते. ...