सातारा - सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीवेळी भजपाने राष्ट्रवादी, शिंदेसेनेचे सदस्य फोडले यवतमाळ - जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, पुसदमध्ये वीज पडून महिलेचा मृत्यू धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंसोबत एन. चंद्रशेखरन यांची चर्चा होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना 'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, कुवेतच्या रिफायनरीला आग... भोंदू खरातने फरार पत्नीला माहेरी जाण्यासाठी १६ वर्ष रोखलं; नातेवाईकांचा धक्कादायक खुलासा तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... एक युद्धनौका, एक अण्वस्त्रवाहू पाणबुडी...! दोन्ही शिकारी जगापासून अदृष्यच राहणार, भारताच्या संरक्षण मंत्र्यांची पोस्ट अन् चीन, पाकिस्तानात खळबळ... मृत्यूचा सापळा! एव्हरेस्टवर पर्यटकांच्या जीवाशी खेळ, अन्नातून विष; १९० कोटींचा विमा घोटाळा उघड अमेरिकन लष्करात खळबळ! इराणवर हल्ल्यापूर्वी आर्मी चीफ रैंडी जॉर्ज यांना तडकाफडकी निवृत्त केले; ट्रम्प प्रशासनाचा मोठा निर्णय सोलापूर : मुंबईहून नातेपुतेकडे येताना कार उलटून दोघांचा मृत्यू, एक जण कालव्यात वाहून गेला; आळंदी-पंढरपूर मार्गावरील घटना मोठी घडामोड! होर्मुज खोलण्याच्या प्रस्तावाला चीनने विरोध केला; UN मध्ये मतदान होऊ शकले नाही, उद्यावर ढकलले...
मरियम खान रिपोर्टिंग लाइव्ह FOLLOW Mariam khan - reporting live, Latest Marathi News मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह ही मालिका प्रेक्षकांना स्टार प्लसवर पाहायला मिळत असून या मालिकेत महिमा मखवाना, परस सिंग, रुक्सार रेहमान यांच्या मुख्य भूमिका आहेत. Read More
अभिनेत्री महिमा मकवाणा सध्या ‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेत मरियम ही मुख्य भूमिका साकारते आहे. ...
अभिनेत्री महिमा मकवाणा सध्या ‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेत मरियम ही मुख्य भूमिका साकारते आहे. ...
छोट्या पडद्यावरील अभिनेता परम सिंगने यंदाच्या दिवाळीत दुसऱ्या कोणाला नाही तर स्वतःलाच गिफ्ट दिले आहे. ...
‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’मध्ये आता लीप घेतला जाणार असून त्यात नव्या व्यक्तिरेखांचाही समावेश होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनातील उत्सुकता आता वाढीस लागली आहे. ...
नियतीच्या विचित्र खेळामुळे मरियम आपल्या पालकांपासून दुरावते आणि मनजीत या नव्या नावाने आपला पुढील जीवनप्रवास सुरू करते असे आता मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ...
‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेच्या कथानकाचा काळ आता 10 वर्षांनी पुढे नेण्यात येणार आहे. यामुळे तरूणपणातील मरियमची कथा महिमा मकवाणा ही अभिनेत्री एका अगदी नव्या रूपात आणि वेशात पुढे सादर करणार आहे. ...