Maharashtra Dams Water Storage सध्या विदर्भात पावसाने कहर केला असून, आतापर्यंत झालेल्या पावसामुळे राज्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. ...
Tur Bajar Bhav : राज्यात आज शुक्रवार (दि.११) जुलै रोजी एकूण ८०२७ क्विंटल तुरीची आवक सायंकाळी ५ पर्यंत झाली होती. ज्यात १ क्विंटल काळी, ७३०३ क्विंटल लाल, २३९ क्विंटल लोकल, २ क्विंटल नं.२, २५४ क्विंटल पांढऱ्या तूर वाणाचा समावेश होता. ...
सद्यःस्थितीत खरीप हंगामाच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय भरारी पथक त निरीक्षकामार्फत अचानक रासायनिक खते, बी-बियाणे व कीटकनाशके कृषी विक्री केंद्रांची तपासणी करण्यात आली. ...
Marathwada Crop Pattern : बदलत्या निसर्गाच्या स्थितीला तोंड देताना आणि वाढत्या उत्पादन खर्चातही नफा मिळवण्यासाठी मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी आता नवा मार्ग निवडला आहे. यामुळे तब्बल दशकानंतर मराठवाड्यातील खरीप पीक पॅटर्नच बदलला आहे. (Marathwada Crop Patt ...
Maharashtra Weather Update : राज्यात पावसाचं चित्र बदललंय आहे. कोकण-मुंबईत आकाश निरभ्र झाले असले, तरी विदर्भात पावसाचा जोर कायम आहे. नागपूरसह अनेक जिल्ह्यांना आज वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामान खात्याने जारी केलेल्य ...
Maharashtra Water Storage Update : मागील काही दिवसांपासून राज्यात विविध भागांत मध्यम ते जोरदार पावसाचा अनुभव येतो आहे. त्यामुळे धरणांमध्ये नवीन पाण्याची आवक सुरू असून काही धरणांमध्ये पाणीसाठा समाधानकारक पातळीवर पोहोचला आहे. ...
Krushi Salla : मराठवाड्यात १० ते १२ जुलैदरम्यान हलक्याच पावसाची शक्यता असून पेरणीयोग्य पाऊस अजून झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाई न करता पेरणीयोग्य (७५–१०० मिमी) पावसाची वाट पाहावी, असे तज्ज्ञांनी सांगितले. दरम्यान, आधीच लागवड केलेल्या पिकांची काळ ...