लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठवाडा

मराठवाडा

Marathwada, Latest Marathi News

उद्योजक म्हणाले, ‘लोकमत’ने मराठवाड्याला दीपस्तंभासारखी दिशा देण्याचे काम केले - Marathi News | Entrepreneurs said, 'Lokmat' worked like a beacon to give direction to Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उद्योजक म्हणाले, ‘लोकमत’ने मराठवाड्याला दीपस्तंभासारखी दिशा देण्याचे काम केले

उद्योगविश्वातील मान्यवरांच्या उपस्थितीत रंगला ‘लोकमत’चा ४३ वा वर्धापनदिन सोहळा ...

Maharshtra Weather Update : 'या' जिल्ह्यांसाठी अवकाळी पावसाचा अलर्ट; IMD चा रिपोर्ट वाचा सविस्तर - Marathi News | Maharashtra weather update: | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आजचे हवामान

Maharshtra Weather Update : महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस तर काही ठिकाणी ढगाळ हवामान राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. ...

Jaykwadi Dam Water : 'मराठवाड्याचे पाणी' कापण्याचा कुटिल अहवाल स्वीकारू नका! वाचा सविस्तर - Marathi News | Jaykwadi Dam Water: Do not accept the crooked report of cutting 'Marathwada water'! Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'मराठवाड्याचे पाणी'

Jaykwadi Dam Water : उर्ध्व भागातील धरणातून(Dam) जायकवाडी (Jaykwadi ) प्रकल्पात मराठवाड्यासाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्यात कपात करणारा कुटिल आणि अन्यायकारक अहवाल स्वीकारण्याची कार्यवाही तातडीने थांबविण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ...

Agro Advisory :मराठवाड्यासाठी कृषी हवामान सल्ला वाचा सविस्तर - Marathi News | Agro Advisory: Read the agricultural weather advisory for Marathwada in detail. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी सल्ला

Agro Advisory : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांनी कृषी हवामान आधारीत कृषी सल्ल्याची शिफारश केली आहे. वाचा सविस्तर ...

Maharashtra Weather Update : बाहेर जाताय! छत्री स्वेटर सोबत ठेवा; IMD रिपार्ट वाचा सविस्तर - Marathi News | Maharashtra Weather Update: Going out! Keep an umbrella and sweater with you; Read the IMD report in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आजचा हवामान अंदाज

Maharashtra Weather Update : अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय झाल्याने येत्या २४ तासात राज्यात पावसाला पोषक हवामान तयार होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. ...

Maharashtra Weather Update : राज्यात पावसाचे होणार का पुनरागमन? वाचा IMD चा रिपोर्ट सविस्तर - Marathi News | Maharashtra Weather Update: Will rains return to the state? Read IMD report in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आजचा हवामान अंदाज

Maharashtra Weather Update : चक्राकार वाऱ्याची स्थिती मध्य महाराष्ट्रात सक्रिय झाली असून राज्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. वाचा IMD रिपोर्ट सविस्तर ...

एकरी चौदा क्विंटल पर्यंत उतार अन् एक लाखापर्यंत उत्पन्न मिळवून देणारा तुरीचा हा वाण पॉप्युलर - Marathi News | This variety of pigeon pea is popular, yielding up to fourteen quintals per acre and yielding up to one lakh rupees | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एकरी चौदा क्विंटल पर्यंत उतार अन् एक लाखापर्यंत उत्पन्न मिळवून देणारा तुरीचा हा वाण पॉप्युलर

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने विकसित केलेला तुरीचा गोदावरी वाण हा महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची उन्नती साधण्यासाठी लाभदायक ठरत आहे. ...

Maharashtra Weather Update : चक्राकार वाऱ्याचा महाराष्ट्रावर काय होणार परिणाम? IMD चा रिपोर्ट वाचा सविस्तर - Marathi News | Maharashtra Weather Update: What will be the impact of the cyclone on Maharashtra? Read the IMD report in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आजचे हवामान

Maharashtra Weather Update : चक्राकार वारे वाहताना दिसत आहेत त्यामुळे हे वारे आता मध्य महाराष्ट्र आणि आजूबाजूच्या परिसरात पुढे सरकत आहेत. त्यामुळे अरबी समुद्रात आर्द्रता वाढल्याने तापमानात बदल होत आहे. ...