Fruit Crop Insurance : पुनर्रचित हवामान आधारित फळ पीकविमा योजना मृग बहार सन २०२४ मध्ये विमा भरलेल्या बीड जिल्ह्यातील ३४२३ अर्जदारांच्या क्षेत्रावर जाऊन तपासणी केली जात आहे. तपासणी दरम्यान आतापर्यंत ७२५ ठिकाणी फळबागा नसणे, अधिकचे क्षेत्र दाखवणे, झाडे ...
Farmer Success Story : कन्नड तालुक्यातील खातखेडा येथील शेतकरी बंधूंनी पहिल्यांदाच दोन एकर क्षेत्रात ड्रॅगनफ्रूट पिकाची लागवड केली आहे. या पिकाचे दोन वर्षानंतर एकरी १६ लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित असून, त्यासाठी ७ लाख रुपये खर्च येतो. ...
sugarcane bagasse मागील सात-आठ वर्षांत बगॅसला कोणी विचारत नव्हते. दीडशे रुपये टनानेही कोणी खरेदी करत नव्हते. मात्र, सहवीज प्रकल्पांच्या उभारणीसह उसाच्या कमतरतेमुळे यावर्षी बगॅसला चांगली मागणी आहे. ...
Market Update : नाफेडमार्फत सोयाबीनची खरेदी नियमित सुरू असून बारदान्यांची अडचण दूर झाली आहे. साखर आणि सोने, चांदीच्या दरात वाढ झाली असून तूर, तूरडाळ आणि सर्व प्रकारच्या खाद्यतेलांच्या दरात मंदी आली आहे. ...
Maharashtra Weather Update : राज्यातील हवामानात मोठा बदल होत आहे. कधी थंडी आणि गरमी असा दोन्ही अनुभव नागरिकांना मिळत आहे. येत्या काही दिवस राज्यात थंडी आणि उकाडा आणि हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ...
Maharashtra Weather Update : राज्यातील हवामानात मागील काही दिवसांपासून मोठे बदल व त्यांना दिसत आहेत. तर ढगाळ हवामानामुळे राज्यात थंडी गायब झाली आहे. वाचा आजचा IMD रिपोर्ट ...
Godavari River Water : गोदावरी नदीतून मराठवाड्यास मिळणारे पाणी हे तूर्तास तरी जुन्याच निकषानुसार देण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली. या विषयी वाचा सविस्तर ...