Latur Market Yard Price Update : सध्या राजमाची आवक लातूरच्या बाजारात वाढली असून प्रतिक्विंटल ९ हजार ६०० रूपये भाव मिळत आहे. तर प्रमुख असलेल्या सोयाबीनला ४ हजार १३० रूपये प्रतिक्विंटलचा दर मिळत असल्याने शेतकऱ्यांतून ओरड वाढली आहे. ...
Agriculture Success Story : कन्नड तालुक्यातील रामनगर येथील एका शेतकऱ्याने २५ गुंठे क्षेत्रावर ब्रोकली (हिरव्या रंगाची गोबी) आणि रेड कॅबेज (लाल गट्टा कोबी) या पिकाच्या आठ हजार रोपांची लागवड केली आहे. ...
Jayakwadi Dam Water: मराठवाड्याच्या हक्काचे ७ टक्के पाणी (Water) कमी करण्याच्या गोदावरी (Godawari) अभ्यास गटाच्या अहवालावर महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाने (MWRRA) जनतेकडून आक्षेप मागविले आहेत. वाचा सविस्तर ...
Maharashtra Heatwave Alert: राज्यात तापमानाचा पारा वाढण्यास सुरुवात झाली आहे. काही जिल्ह्यात पारा ४० अंश सेल्सिअसपर्यंत गेला आहे. IMDने काय दिला अलर्ट वाचा ...
Maharashtra Weather Update: मागील २४ तासात महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये कोरडे हवामान राहिले. कोठेही पाऊस झाल्याची नोंद नाही. राज्यात अनेक ठिकाणी तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याचे पाहायला मिळाले. ...
Maharashtra Weather News : फेब्रुवारी महिन्याच्या सुरवातीलाच राज्यातील तापमानात मोठी वाढ झालेली दिसून येत होती. मात्र, आज (१२ फेब्रुवारी) रोजी राज्यातील तापमानात काहीशी घट नोंदवली गेली असल्याचे हवामान विभागाने कळविले आहे. ...
पश्चिम घाटमाथ्याचे पाणी तुटीच्या गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी राबविण्याच्या प्रकल्पावर म्हणणे सादर करण्याबाबतची नोटीस गोदावरी आणि तापी खोरे विकास महामंडळांना बजावली आहे. ...